कस्तुरबा हेल्थ सोसायटी वर्धा भरती 2019
Kasturba Health Society Wardha Bharti 2019
महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था आणि कस्तुरबा रुग्णालय येथे दुर्घटनाग्रस्त वैद्यकीय अधिकारी पदाची एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता कार्य दिवस सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.०० ते संध्याकाळी ३.०० दरम्यान हजर राहावे.
- पदाचे नाव – दुर्घटनाग्रस्त वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS पदवीधर असावा.
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरी ठिकाण – सेवाग्राम, वर्धा
- मुलाखत तारीख – कार्य दिवस सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.०० ते संध्याकाळी ३.०० दरम्यान
- मुलाखतीचा पत्ता – कस्तुरबा हेल्थ सोसायटी, महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था आणि कस्तुरबा रुग्णालय, पो. सेवाग्राम, जि. वर्धा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App