कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑप सोसायटी कोल्हापूर भरती 2020
Karmveer Multistate Kolhapur Bharti 2020
Karmveer Multistate Kolhapur Bharti 2020 : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑप सोसायटी कोल्हापूर येथे मनुष्यबळ विकास अधिकारी, लेखनिक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2020 आहे.
- पदाचे नाव – मनुष्यबळ विकास अधिकारी, लेखनिक
- पद संख्या – 15 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 30 वर्षे
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राधाबाई रोड, 9 वी गल्ली, जयसिंगपूर 416101 जि. कोल्हापूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2020 आहे.
- ऑनलाईन अर्ज लिंक – https://tinyurl.com/y49zbfp6
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App