Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

करमाळा नगरपरिषद भरती २०१९

Karmala Nagarparishad Recruitment 2019

करमाळा नगरपरिषद येथे तांत्रिक तज्ज्ञ पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – तांत्रिक तज्ज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे  अभियांत्रिकी पदवी असावी.
  • नोकरी ठिकाण – करमाळा, सोलापूर महाराष्ट्र
  • वेतनश्रेणी – रु. ३५,०००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – comckarmala@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड