नवीन शिपाई पदाच्या १०८८ जागांसाठी भरतीला सुरुवात, १२वी पास उमेदवार करू शकतात अर्ज – Karagruh Shipai Bharti Pariksha

Karagruh Shipai Bharti Pariksha

शिपाई पदासाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. रोजगाराच्या शोधामध्ये असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे (Karagruh Shipai Bharti Pariksha). अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. १०८८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. जर कुणी उमेदवार या भरती साठी अर्ज करण्यास इच्छुक आहे तर त्याला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज नोंदवण्याची सुरुवात ४ ऑक्टोबपासून करण्यात आली आहे. मुळात, या भरतीसाठी महिला पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. संदर्भातील सर्व नवीन माहिती लिंक्स व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Karagruh Shipai Bharti Pariksha

 

शिपाई पदासाठी काम करण्यास इच्छुक आणि या भरतीमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे. अर्ज करतेवेळी उमेदवारांना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून जमा करावी लागणार आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ६०० रुपये भरायचे आहे. तर इतर प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना १५० रुपये अर्ज करायचे आहे. तसेच उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही अटी शर्तीना पात्र करणे अनिवार्य आहे. या अटी शैक्षणिक तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या वयोमर्यादेनुसार, किमान १८ वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त २६ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीमध्ये सहभाग घेऊ शकतात. अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या शैक्षणिक अटीनुसार, या भरतीसाठी अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान शिक्षण बारावी उत्तीर्ण असावेत. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तसेच शारीरिक चाचणीच्या आधारे उमेदवाराची नियुक्ती केली जाईल. निवड होण्यासाठी उमेदवारांना या चाचणी पात्र करणे बंधनकारक आहे.

 

शिपाई पदासाठी असलेली रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सर्वप्रथमया अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. येथे अधिकृत अधिसूचना पुरवण्यात आली आहे. त्याचा आढावा घ्या. तेथे असणाऱ्या आर्जच्या पर्यायाला क्लिक करा. येथे आवश्यक त्या मागितलेल्या माहितीची पूर्तता करा. आवश्यक त्या कागदपत्रांना अपलोड करा. तसेच अर्ज शुल्क भरून सगळी माहिती काळजीपूर्वक वाचून पुन्हा एकदा नजरेखालून घाला. त्रुटी आढळल्यास दुरुस्त करा. फॉर्म सबमिट करा. भविष्यात उद्भवणाऱ्या गरजेसाठी या फॉर्मची एखादी प्रत स्वतःजवळ ठेवावी.

 

पूर्ण जाहिरात आणि अर्जाची लिंक

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड