कामठी कॅन्टीन भरती २०२०

Kamptee Canteen Recruitment 2020

Kamptee Canteen Recruitment 2020 : कामठी कॅन्टीन येथे लिपिक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – लिपिक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – कामठी
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्तास्टेशन मुख्यालय, कामठी कॅन्टीन – ४४१००१
  • मुलाखतीची तारीख – २१ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PDF जाहिरात : http://bit.ly/2TAwKTr

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Mahadev Ram Ambilpure says

    10 th pass 12 th pass BA pass ms cit typing tally

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड