स्थानिक युवकांना रोजगार संधी- राज्य सरकार स्थापणार कामगार ब्युरो


Kamgar Bureau For State Candidates – सध्या महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या वतीने कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी दिली. याचा लाभ स्थानिक युवकांना होणार आहे. या मुले चांगला रोजगार निर्माण होईल. 

सध्याच्या परिस्थिती करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कारखान्यातील परप्रांतीय श्रमिक त्यांच्या घरी निघून गेले आहेत. यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी निर्माण झाली आहे. यासाठी कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार असून, यात कामगारांच्या त्यांच्या कौशल्याप्रमाणे विभागणी केली जाईल. त्यानंतर, अवघ्या सात दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगांची गरज पुरविली जाणार आहे. उद्योगांना कुशल, अकुशल मजूर, कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील. मराठी मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री या नात्याने सुभाष देसाई यांनी केले आहे.

 

अन्य राज्यातील अनेक लोक सध्या परत गेले आहेत, त्यांच्या जाण्याने राज्यात आता रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. हि सुवर्णसंधी स्थानिक भूमिपुत्रांनी सोडू नये. कारण, त्यासाठी आम्ही अनेकदा आंदोलने केली. महाराष्ट्राला ही एक संधी मिळाली आहे. त्यामुळे आता उद्योजकांनी स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम संधी द्यावी. यामुळे मराठी माणसांची महाराष्ट्रातील बेकारी कमी होईल’, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.



47 Comments
  1. Sandip says

    भरती कधी निघणार कुठे निघणार from कुठे भेटणार

    1. MahaBharti says

      या संदर्भातील पुढील माहिती , लवकरच महाभरती(www.MahaBharti.in) वर प्रकाशित होईल…

  2. Divyesh gujarathi says

    मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या भरती कधी निघणार

  3. Siddhesh says

    Please start this step as early as possible this is golden chance to Maharashtra Boys & Girls.

  4. Narendra borase says

    ITI fitter

  5. Ravindra says

    Mi kalyan la raht tr job kute proper location la milel k an iti electrician ahe exp 9 yr ahe an form kute bharaych sanga plzz help

  6. नितेश इंगोले says

    भरती कधी निघणार कुटे निघणार From कुठे भेटणार

  7. Rupali says

    भर्ती कधी निघणार apply कसे करायच

  8. Pawar Aparna Raju says

    Mla hi sadhya job nahi maz MA.Bed zal ahe…korona mule fresher la job milel ka sgle junech lok job vr ghetil amchya sarkhya ch ky

  9. Digambar says

    सर, भरती कधी चालु होणार आहे. आणि कायमस्वरूपीची भरती होणार आहे का? सर, कृपया माहिती दया. आम्हाला ह्या संधिचा लाभ घ्यावयाचा आहे.

  10. वैभव मैंद says

    मी M.Com केला आहे मला जॉब मिळेल का?

  11. Anurag khanaj says

    Bharti kute nignar aahe

  12. Harish ukande says

    Sir form update dya plz

  13. Kajal yadav pendor says

    Bharti kevha chalu hoel

  14. Sampat says

    मी 12 Com pass आहे मला जॉब मिळेल

  15. Mahavirpawar says

    Mahavirpawar please job

  16. DHARMRAJ PANCHBHAI says

    Kadhi nighnar aahe from aani bhetnar

    1. MahaBharti says

      फॉर्म सुरु झाल्यावर आम्ही महाभरती (www.MahaBharti.in) वर अपडेट देऊ, तेव्हा नियमित भेट देत रहा

  17. Prajakta keng says

    Kewa calu honar ahe. . . Sir

  18. Shubham p bhagwat says

    District wise vacancy pahije

  19. Sumed says

    Diploma mechanical engineering chya jaga nightil ka 9156594737

  20. Kishor vibitwar says

    Iti Fitter job

  21. Baviskar says

    Khup khup abhari ahhot Sir hae paul(ha niarny) uchalun sir 1vinanti ahe yat Helpline no asala tar khup bare hoel

  22. Ghadage yogita Dilip says

    Sir form che update dya

  23. Arjun jadhav says

    Hi sir , mi ma, kel ahe ani computer opporator ahe tally erp9 ani sap knowledge ahe 3year experience ahe sir mama job milel ka

  24. Ashok mahadev todkar says

    भरती कधी नेघनार आहे

  25. Pranit Kalambate says

    bharti kdhi ahet ani form kuthe ahe

  26. Nikesh says

    Sir apply kas karaw

  27. सचीन परब says

    फिटनेस ट्रेनर आणि मशीन ऑपरेटर

  28. Darshana says

    Bharti kevya nighanar aahe please confirm sir

  29. Ashish salunkhe says

    Sir registration kadi honar aahe chalu

  30. Shubham raut says

    Sir i neet to job

  31. Swati khandagale says

    मी drawing teacher चा course kale आहे. Drawing teacher bharti करा.

  32. Swati khandagale says

    मी Drawing teacher चा कोर्स kale आहे. Drawing teacher ची भरती करा. Please reaply me.

  33. Mangesh wasnik says

    Sir.. Bharti kdhi nighanar aahe ,mala job pahije aahe

  34. Swati raut says

    Sir me art graduate ahe.. graduate karita suddha Bharti nighnar ahe ka..

    1. MahaBharti says

      Ho Graduate sathi pan nightil..

  35. Farooq m shaikh says

    Mi instrumentation engg. BE passed 2019, saha mahinecha anubhav aahe naukri asel tar kadva emai:mhg593@yahoo.com /9833594649, mumbai

  36. Pradeep B Bhalerao says

    Sir please sanga

    1. MahaBharti says

      अजून पुढील अपडेट यायचा आहे, आल्यावर आम्ही पुढील माहिती प्रकाशित करू…

  37. Sandip Ganpat Bhosale says

    संपर्क कुठे करायचा?

  38. Vijaykumar says

    Sir, I am graduate & 16 year experience in Data entery operator but age 43 year so how can get a job.

  39. Chandrashekhar dike says

    Ex man Army vla ghetil ka no 7767940631
    chandrashekhardike32x@gmail.com

  40. युवराज दिवेकर says

    मी राहिला नाशिक मध्ये आहे पण माझा पत्ता ठाणे या ठिकाणी आहे सर्व पेपर ठाणे या ठिकाणी आहे पण काम पाहिजेल

  41. गणेश पिसाळ says

    Register कसे करायचे त्यावर.. लिंक कोणती आहे

  42. Gunavant patil says

    B.A . पदवी वर एखादा जॉब मिळेल का

  43. Umesh says

    Bharti kadhi ghenar aahe

Leave A Reply

Your email address will not be published.