कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत पदवीधारक उमेवारांना संधी; रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित! । KDMC Bharti 2024 | Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2024 |
Kalyan Dombivli Mahanagarpalika Offline Bharti 2024
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2024
Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2024: KDMC (Kalyan Dombivali Municipal Corporation) – Kalyan Dombivali Mahanagarpalika has Publish Notification for the posts of “Advocate”. There are various vacancies available to fill posts. Application is to be made through offline mode. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date for submission of application is 18th of October 2024. The official website of Kalyan Dombivli Mahanagapalika is kdmc.gov.in. For more details about Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत “वकील” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वकील
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कल्याण
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा – उप आयुक्त (सा.प्र.), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.) पिन- ४२१३०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://kdmc.gov.in/
How To Apply For KDMC Recruitment 2024
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For kdmc.gov.in Application 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/qnXyw |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://kdmc.gov.in/ |
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2024
Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2024: KDMC (Kalyan Dombivali Municipal Corporation) – Kalyan Dombivali Mahanagarpalika has Publish Notification for the posts of “Disaster Management Officer”. There are a total of 02 vacancies available to fill posts. Application is to be made through offline mode. Last date for submission of application is 07th of October 2024. The official website of Kalyan Dombivli Mahanagapalika is kdmc.gov.in. For more details about Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत “आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
- पद संख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कल्याण
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा – उप आयुक्त (सा.प्र.), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.) पिन- ४२१३०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://kdmc.gov.in/
Kalyan Dombivali Municipal Corporation Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी | 02 पदे |
Educational Qualification For KDMC Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. २) आपत्ती व्यवस्थापन विषयाची पदवी/ पदविका अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम. ३) २ वर्षांचा आपत्ती व्यवस्थापनातील कामाचा अनुभव. ४) मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे इष्ट. ५) टिप्पणी लेखन, अहवाल लेखन यामध्ये विशेष प्रावीण्य, ६) शासकीय / निमशासकीय कामांचा अनुभव असल्यास विशेष प्राधान्य देण्यात येईल. |
Salary Details For KDMC Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी | रु. ३०,०००/- (याव्यतिरिक्त कोणतेही भत्ते देव राहणार नाहीत) |
How To Apply For KDMC Job 2024
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For kdmc.gov.in Arj 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/nKJXR |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://kdmc.gov.in/ |
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2024
Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2024: KDMC (Kalyan Dombivali Municipal Corporation) – Kalyan Dombivali Mahanagarpalika has Publish Notification for the posts of “City Co- ordinator”. There are a total of 02 vacancies available to fill posts. Application is to be made through offline mode. Last date for submission of application is 01st of October 2024. The official website of Kalyan Dombivli Mahanagapalika is kdmc.gov.in. For more details about Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत “शहर समन्वयक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शहर समन्वयक
- पद संख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कल्याण
- वयोमर्यादा – 35 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा – उप आयुक्त (सा.प्र.), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.) पिन- ४२१३०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://kdmc.gov.in/
KDMC Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
शहर समन्वयक | 02 पदे |
Educational Qualification For Kalyan Dombivali Municipal Corporation Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शहर समन्वयक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची खालीलपैकी कोणत्याही शाखेतील पदवी
|
Salary Details For KDMC Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शहर समन्वयक | रु. ४५०००/- (रु. पंचेचाळीस हजार मात्र) |
How To Apply For KDMC Job 2024
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For kdmc.gov.in Arj 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/pyV4F |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://kdmc.gov.in/ |
Table of Contents
मझी खुप ईच्छा आहे महानगरपालिकेत काम करायची
mala khup garaj ahe nokari karayachi jar tumcha kadun nokari bhetali tar khup anand hohil maza namber 7796019409
Majha graduation ( B.Com ) complete ahe mala word boy job chi khup garajahe ani mi te karayla tayar ahe
Bord boy
ITI wireman pass Don Barsha Anubhav Roy