कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२०

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2020

कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे डॉक्टर्स/ परिचारिका व आरोग्य कर्मचारी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०२० आहे.

 • पदाचे नाव – डॉक्टर्स/ परिचारिका व आरोग्य कर्मचारी
 • नोकरी ठिकाण – कल्याण
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – [email protected]
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मार्च २०२० आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2Uv2mJE
अधिकृत वेबसाईट : www.kdmc.gov.in

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2020 : २० मार्च २०२० अपडेट – कोरोना संभावित धोका लक्षात घेऊन सध्या मुलाखती रद्द. नवीन माहिती लवकरच महाभरती वर प्रकाशित होईल. 

Kalyan Mahanagar Palika Interview Postpone

कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे विशेष वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ४१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २४ मार्च २०२० आहे.

 • पदाचे नाव – विशेष वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – ४१ जागा
 • नोकरी ठिकाण – कल्याण
 • वयोमर्यादा
  • खुला प्रवर्ग – ३८ वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्ग – ४३ वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ताआचार्य अत्रे थिएटर मंदिर कॉन्फरन्स हॉल पहिला मजला, कै शंकरराव झझरराव कॉम्प्लेक्स, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक कल्याण (पश्चिम)
 • मुलाखतीची तारीख – २४ मार्च २०२० आहे.

रिक्त पदांचा तपशील – Kalyan Dombivli Mahanagarpalika Vacancies 2020 

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2IGj2YY
अधिकृत वेबसाईट : https://www.kdmc.gov.in/RtsPortal/SectionInformation.html?edit

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप