कलासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेज अहमदनगर भरती २०१९
Kalasaheb Mhaske Medical College Ahmednagar Bharti 2019
कलासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेज अहमदनगर येथे प्राचार्य / संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदाची ३३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य / संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – हॉटेल चैतन्य क्लासिक मागे, म्हस्के कॉलेज रोड, नागपूर, अहमदनगर – ४१४१११
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App