Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

के. के. वाघ महाविद्यालय नाशिक भरती 2021

K K Wagh College Nashik Bharti 2021

K K Wagh College Nashik Bharti 2021 : के. के. वाघ महाविद्यालय नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक, लॅब सहाय्यक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक, फार्म अधीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, माळी पदांच्या 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, लॅब सहाय्यक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक, फार्म अधीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, माळी
  • पद संख्या –  23 जागा
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती –  ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2021
  • ई-मेल – careeropportunities.agri@kkwagh.edu.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

 

अधिकृत वेबसाईट

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड