JoSAA काऊन्सेलिंग 2021 चौथ्या फेरीच्या जागा वाटपाचा निकाल जाहीर

JoSAA Result

JoSAA Counseling 2021 Fourth Round Seat Allotment Result 

JoSAA Result : The Joint Seat Allocation Authority (JoSAA) has announced the results of the fourth round of allotment of seats. Candidates appearing for the examination will be able to go to the official website and download the admission form by following the steps given in the news. Further details are given below.

जॉइंट सीट अलॉकेशन अथोरिटीने (JoSAA) चौथ्या फेरीतील जागा वाटप निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. देशभरातील आयआयटी, एनआयटी, ट्रीपल आयटी, आयआयइटीएस सह सर्व केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट Josaa.nic.in वर यादी पाहता येणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

उमेदवारांना जेईई मेन्स किंवा अॅडव्हान्स अॅप्लीकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करू शकतात आणि प्रवेशाचा स्टेटस तपासू शकतात. प्राधिकरणाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, निकालाची तारीख आणि वेळ आधीच जाहीर करण्यात आला. त्यानुसार संध्याकाळी ५ वाजता निकाल जाहीर करण्यात आला. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. JoSAA च्या चौथ्या फेरीमध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाइन रिपोर्ट करावा लागेल. यासोबतच ११ आणि १२ नोव्हेंबरला प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे.

JoSAA Fourth Round Allocation List will be prepared on the basis of quality of candidates, selection filled in online application and availability of seats. As per the schedule of JoSAA Counseling 2021, 6 rounds will be organized.

How to Check JoSAA Counseling 2021 Result

  • निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम JoSAA ची अधिकृत वेबसाइट josaa.nic.in ला भेट द्या.
  • त्यानंतर होमपेजवर, ‘सीट वाटप निकाल – राउंड ४’ लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन करण्यासाठी तुमचा JEE मुख्य अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि सिक्योरिटी कोड भरा.
  • JoSAA काऊन्सेलिंग २०२१ साठी चौथ्या फेरीचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
  • निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा.

अधिकृत वेबसाईट – https://bit.ly/2YBziGr


JoSAA Result : JoSSA 5th Seat Allotment Result Declared: जॉइंट सीट अॅलोकेशन ऑथोरिटी (JoSAA) ने ऑनलाइन समुपदेशनाच्या पाचव्या फेरीचा निकाल जारी केला आहे. ज्या उमेदवारांनी JoSAA काउन्सेलिंगच्या पाचव्या फेरीसाठी नोंदणी केली होती, ते उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. यादीत ज्या उमेदवारांचे नाव असेल, त्यांनी ५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन रिपोर्ट करायचा आहे, शुल्क जमा करायचे आणि सोबतच आपली महत्त्वाची कागदपत्रे देखील सादर करायची आहेत. काही आक्षेप असतील तर ते नोंदवण्यासाठी ६ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

JoSAA 5th Seat Allotment Result 2020 निकाल असा पाहा –

  • – सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ josaa.nic.in वर जा.
  • – तेथे 5th seat allotment result या पर्यायावर क्लिक करा.
  • – तुमच्या क्रिडेन्शिअलचा वापर करून लॉग इन करा.
  • – आता JoSAA काऊन्सेलिंग पाचव्या फेरीचा अलॉटमेंट निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • – आता निकाल डाऊनलोड करून त्याचं प्रिंटआऊट घेऊन ठेवा.

सीट अॅलोकेशन ऑथोरिटीने पहिल्या फेरीचा सीट अलॉटमेंट निकाल १७ ऑक्टोबरला तर दुसऱ्या फेरीचा सीट अलॉटमेंट निकाल २१ ऑक्टोबरला जारी केला होता. तिसऱ्या फेरीचा निकाल २७ ऑक्टोबरला जाहीर झाला होता.

सहाव्या फेरीची सीट अलॉटमेंट प्रक्रिया ७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ९ ते १३ नोव्हेंबर NIT साठी एक अतिरिक्त समुपदेशन फेरीही राबवण्यात येणार आहे.

जे विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत पात्र ठरले आहेत, त्यांच्यासाठी या समुपदेशन फेऱ्या सुरू आहेत. आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि जीएफटीआयमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.


JoSAA Result: JoSAA Seat allotment चा तिसऱ्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे…

JOSAA 2020: जॉइंट सीट अॅलोकेशन ऑथोरिटी (JoSAA) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर तिसऱ्या फेरीचा सीट अलॉटमेंट निकाल मंगळवारी जारी केला. ज्या उमेदवारांनी JoSAA च्या तिसऱ्या फेरीच्या सीट अलॉटमेंटसाठी नोंदणी केली आहे, त्यांना आपला निकाल जॉइंट सीट अॅलोकेशन ऑथोरिटीची वेबसाईट josaa.nic.in वर पाहता याईल.

JoSAA तिसऱ्या टप्प्यातील सीट अलॉटमेंटचा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अॅप्लिकेशन क्रमांक आणि पासवर्ड देऊन लॉग इन करावे लागेल. सीट अलॉटमेंट ऑथोरिटीने १७ ऑक्टोबर रोजी सीट अलॉटमेंटच्या पहिल्या फेरीचा आणि २१ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या फेरीचा निकाल जारी केला होता.

JoSAA Seat Allotment Round 3 Result: असा पाहा निकाल

  • – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट josaa.nic.in वर जा.
  • – यानंतर होम पेज पर ‘View Seat Allotment Result – Round 3′ या लिंकवर क्लिक करा.
  • – आता नवे पेज उघडेल. तेथे आपला जेईई मेन अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका.
  • – आता तुम्ही तुमचा JoSAA राउंड 3 सीट अलॉटमेंटचा निकाल पाहू शकाल.

JoSAA Seat Allotment Round 3 चा निकाल – https://bit.ly/3mtirf2


JoSAA Result : JoSAA 2020 Round 2 Seat Allotment Reult Declared : JoSAA Counselling च्या दुसऱ्या फेरीचा अलॉटमेंट निकाल जारी झाला आहे.

जॉइंट सीट अॅलोकेशन ऑथोरिटी (JoSAA Counselling) ने बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या फेरीचा अलॉटमेंट निकाल जारी केला. ही यादी josaa.nic.in वर उपलब्ध आहे.

ज्या उमेदवारांनी JoSAA समुपदेशनासाठी अर्ज केला होता त्या विद्यार्थ्यांनी वरील अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दुसऱ्या फेरीचा निकाल पाहावा. पहिल्या फेरीत अलॉट झालेल्या जागा, दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागा आधी सर्व माहिती येथे मिळेल.

या यादीनंतर ऑनलाइन रिपोर्टिंग, शुल्क भरणे आदि प्रक्रिया २३ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हरकती नोंदवण्यासाठी २४ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मुदत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIITs), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs) आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट (GFTIs) मधील बीटेक प्रवेशांसाठी जॉइंट सीट अॅलोकेशन ऑथोरिटी (JoSSA) समुपदेशन करते. ६ ऑक्टोबर पासून ही नोंदणी सुरू झाली होती.

यंदा JoSAA च्या एकूण सहा समुपदेशन फेऱ्या होणार आहेत. दरवर्षी त्या सात असतात मात्र यंदा कोविड-१९ महामारी स्थितीमुळे एक फेरी कमी करण्यात आली आहे. JoSAA पहिल्या फेरीचा निकाल १७ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होती.

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी एकूण ११० संस्थांमधील अभ्यासक्रमांसाठी हे प्रवेश होत आहेत. या ११० संस्थांमध्ये २३ IIT, ३१ NIT, २६ IIIT, IEST शिवपूर आणि २९ अन्य शासकीय अनुदानित तंत्र संस्थांचा समावेश आहे.

निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For JoSAA Result
निकाल डाउनलोड : https://bit.ly/37y95dM

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड