मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या नातेवाइकांना नोकरी

Jobs will be given to Relatives who Lost their Life during Maratha Reservation Movement

Jobs will be given to Relatives who Lost their Life during Maratha Reservation Movement : मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या नातेवाइकांना नोकरी

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या ४२ व्यक्तींच्या नातेवाइकांना एसटी महामंडळात नोकरी देण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक कुटुंबास १० लाख रुपयांची आर्थिक मदत शासन देईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Maratha Reservation Movement

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. आधीच्या सरकारने ही घोषणा केलेली होती; पण अंमलबजावणी झालेली नव्हती ती आता केली जाईल, असे ते म्हणाले. मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कायम राहतील. त्यांच्या नेतृत्वात समिती चांगले काम करत आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड