मित्रांनो, जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हि आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. नोएडा मेट्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स) आणि सिविल पदांसाठी भरती सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. या पदांसाठी भरघोस पगार दिला जाणार आहे. या भरती साठी अर्ज प्रक्रिया फळेच सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज सादर करावेत. तसेच आम्ही अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.

नोएडा मेट्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना www.nmrcnoida.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२५ आहे. यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:
जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स) पदासाठी उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे किमान १७ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा आणि पगार:
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असावी. निवड झालेल्या उमेदवारांना ₹१,२०,००० ते ₹२,८०,००० पर्यंत पगार मिळणार आहे. उमेदवारांची निवड त्यांच्या योग्यता आणि अनुभवाच्या आधारे केली जाणार आहे.
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून आणि आवश्यक कागदपत्रांसह जनरल मॅनेजर (फायनान्स अँड एचआर), सेक्टर २९, नोएडा – २०१३०१ या पत्त्यावर पाठवावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















