Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती येथे १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; नवीन भरती जाहिरात प्रकाशित | JNV Amravati Bharti 2023

JNV Amravati Bharti 2023

JNV Amravati Bharti 2023

JNV Amravati Bharti 2023: The recruitment notification is published by Jawahar Navodaya Vidyalaya Amravati to fill vacant posts of “Matron”. Interested eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the given schedule. The Date of interview is the 26th of June 2023. More detail is given below:-

NVS Amravati Bharti 2023

जवाहर नवोदय विद्यालय, नवसारी, अमरावती येथे “मॅट्रन” पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी केवळ विवाहित/विधवा महिला उमेदवार पात्र आहेत. मॅट्रॉन पदासाठी मुलाखत दिनांक 26/06/2023 रोजी सकाळी 11.00 ते 03.00 या वेळेत शाळेच्या कार्यालयात होईल. पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी दिनांक 26/06/2023 रोजी सकाळी 09.00 वाजता या शाळेत मुलाखतीसाठी त्यांच्या मूळ व छायाप्रत, आधार कार्ड व पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

JNV Amravati Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
मॅट्रन 02 पदे

Educational Qualification For JNV Amravati Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मॅट्रन 10 वी उत्तीर्ण

Salary Details For Jawahar Navodaya Vidyalaya Amravati Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
मॅट्रन श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या दर (अकुशल) वर आधारित

Selection Procedure For Jawahar Navodaya Vidyalaya Amravati Recruitment 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. वरील पदांकरीता मुलाखत 26 जुन 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  4. मॅट्रॉन पदासाठी मुलाखत दिनांक 26/06/2023 रोजी सकाळी 11.00 ते 03.00 या वेळेत शाळेच्या कार्यालयात होईल.
  5. वरील पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी दिनांक 26/06/2023 रोजी सकाळी 09.00 वाजता या शाळेत मुलाखतीसाठी त्यांच्या मूळ व छायाप्रत, आधार कार्ड व पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे.
  6. मुलाखतीसाठी कोणताही प्रवास/दैनिक भत्ता दिला जाणार नाही.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For JNV Amravati Application 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/gj349
✅ अधिकृत वेबसाईट
navodaya.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड