जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट भरती २०१९

JNPT Recruitment 2019

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे कनिष्ठ अभियंता पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे डिप्लोमा (सिव्हिल अभियांत्रिकी) असावा.
  • वेतनश्रेणी – रु. ३२,५००/- – रु. ८३,८००/-
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८वर्षे ते २५ वर्षे असावे.
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात       ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड