JNARDDC नागपूर भरती २०२०

JNARDDC Nagpur Bharti 2020


JNARDDC Nagpur Bharti 2020 : जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर येथे प्रशासकीय सहाय्यक – I, वैज्ञानिक सहाय्यक – II पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १६, १७ & १८ मार्च २०२० आहे.

 • पदाचे नावप्रशासकीय सहाय्यक – I, वैज्ञानिक सहाय्यक – II
 • पद संख्या – ३ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखत तारीख
  • १६ & १७ मार्च २०२० (प्रशासकीय सहाय्यक – I) आहे.
  • १८ मार्च २०२० (वैज्ञानिक सहाय्यक – II) आहे.
 • मुलाखतीचा पत्ताजवाहरलाल नेहरू एल्युमिनियम संशोधन विकास व डिझाईन सेंटर, अमरावती रोड, वाडी, नागपूर – ४४००२३

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/38TNx8C
अर्ज नमुना : http://bit.ly/2IQcd7a
अधिकृत वेबसाईट : http://www.jnarddc.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>