Jilhadhikari Karyalaya Sambhaji Nagar Result
Jilhadhikari Karyalaya Sambhaji Nagar Result: जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या “विधी अधिकारी” पदाकरीता जाहिरात प्रसिध्द करण्यात येवून पात्र उमेदवारांचे विहीत नमुन्यात दिनांक 08/05/2026 पर्यंत अर्ज मागविण्यात आले. जाहिरातीनुसार एकूण 23 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. उक्त प्राप्त अर्जाची छाननीअंती प्रपत्र-अ पात्र उमेदवार संख्या 15 व प्रपत्र-ब अपात्र उमेदवार संख्या 8 यांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदरील यादी संदर्भात काही आक्षेप असल्यास दिनांक 15/05/2026 पावेतो लेखी स्वरूपात संबंधित पुराव्यांसह आक्षेप / हरकती कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करणेबाबत प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुसार दिनांक 15/05/2026 रोजी पावेतो प्राप्त दोन आक्षेप अर्जाची पडताळणी करुन अंतिम पात्र / अपात्र उमेदवारांची यादी या सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अंतिम पात्र / अपात्र उमेदवारांची यादी
Jilhadhikari Karyalaya Sambhaji Nagar Result
Jilhadhikari Karyalaya Sambhaji Nagar Result: जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या “विधी अधिकारी” पदाकरीता जाहिरात प्रसिध्द करण्यात येवून पात्र उमेदवारांचे विहीत नमुन्यात दिनांक 08/05/2026 पर्यंत अर्ज मागविण्यात आले. जाहिरातीनुसार एकूण 23 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. उक्त प्राप्त अर्जाची छाननीअंती प्रपत्र-अ पात्र उमेदवार संख्या 15 व प्रपत्र-ब अपात्र उमेदवार संख्या 8 यांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर यादीतील उमेदवारांनी आपले नाव व अर्जाची स्थिती तपासून घ्यावी. अपात्र उमेदवारांना प्रपत्र ब मध्ये नमूद कारणांवरून अपात्र घोषित करण्यात आलेले आहे. सदील यादी संदर्भात कोणतीही हरकत / दुरुस्ती असल्यास संबंधित उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 15/05/2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी
कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे लेखी स्वरूपात संबंधित पुराव्यांसह सादर करावी. विहीत मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार करण्यात येणार नाही. तसेच, अंतिम पात्र उमेदवारांची यादी हरकतींची छाननी पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
Jilhadhikari Karyalaya Sambhaji Nagar result
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वर्ग-3 संवर्गातील अनुकंपाधारकांची अंतिम सामाईक प्रतिक्षा सूची तयार करण्यापूर्वी, संदर्भ क्रमांक 1 व 2 मध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयांना मयत कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांची माहिती तसेच इतर आवश्यक तपशील 18.08.2025 पर्यंत या कार्यालयास सादर करण्यास सांगण्यात आले होते.
त्या अनुषंगाने कार्यालय प्रमुखांना अनुकंपा नोंदवही तपासून नावे समाविष्ट/वगळणे, दुरुस्ती करणे व जर काही उमेदवार राहिले असल्यास त्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच वर्ग-3 मधील उपलब्ध रिक्त पदांची व नवीन पदांची मागणीपत्रे सादर करण्याबाबतही कळविण्यात आले होते. यासंदर्भात वेळेत काहीही न कळविल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या न्यायालयीन वादाची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखांवर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले होते.
यानुसार विविध विभागांकडून नियुक्ती झालेल्या किंवा वयोमर्यादा (45 वर्षे पूर्ण) झालेल्या अनुकंपाधारकांची नावे वगळण्याचे प्रस्ताव तसेच वर्ग-3 संवर्गातील रिक्त पदांच्या मागणीपत्रांची नोंद या कार्यालयास प्राप्त झाली आहे. परिणामी, जिल्हास्तरीय वर्ग-3 संवर्गातील अनुकंपाधारकांची अंतिम सामाईक प्रतिक्षा सूची आणि गट-क मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची माहिती प्रसिध्द करण्यात येत आहे.
अनुकंपाधारकांची अंतिम सामाईक प्रतिक्षा सूची
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















