Jilhadhikari Karyalay Washim Result 2026
Jilhadhikari Karyalay Washim Result: जनगणना – 2027 चे कामाकरीता कंत्राटी मल्टी टास्कींग स्टाफ (Multi Tasking Staff) पदाकरीता मुलाखत दिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुलाखत दिलेल्या उमेदवारांची यादी
Jilhadhikari Karyalay Washim Result 2026
Jilhadhikari Karyalay Washim Result: आपले सरकार सेवा केंद्र, एकुण 18 उमेदवारांचे निवड रद्द करुन त्याचे ठिकाणी गुणवत्तेनुसार पुढील 14 पात्र उमेदवार व रिक्त असलेल्या गावाच्या यादीतील 6 पात्र उमेदवार असे एकुण 20 पात्र उमेदवाराचे निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Jilha Adhikari karyalay Washim Eligible List
Jilhadhikari Karyalay Washim Result 2026
Jilhadhikari Karyalay Washim Result:आपले सरकार सेवा केंद्र, दिनांक 11/02/2026 रोजीच्या आदेशान्वये निवड करण्यात आलेल्या एकुण 686 आपले सरकार सेवा केंद्रापैकी एकुण 18 उमेदवारांची निवड रद्द करण्यात येत आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Jilha Adhikari karyalay Washim Non Eligible List
Jilhadhikari Karyalay Washim Result 2026
Jilhadhikari Karyalay Washim Result: वाशिम जिल्हयाचे जनगणना 2027 चे कामकाज पार पाडण्याकरिता टेक्नीकल असिस्टंट (Technical Assistant) यांची कंत्राटी तत्वावर 18 महिण्याच्या कालावधीकरीता नियुक्ती करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडुन दिनांक-24/02/2026 रोजी जिल्हा सेतू समिती जि.का. वाशिम व्दारे अर्ज स्विकारण्यात आले. प्राप्त झालेल्या सर्व अर्जाची छानणी करुन पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. तसेच यादीमधील पात्र उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या. त्यानुसार उमेदवारांची प्रतीक्षा व निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवार यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जनगणना-2027 च्या कामाकरिता टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant) पदाची प्रतीक्षाधिन यादी
जनगणना-2027 च्या कामाकरिता टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant) पदाची निवड यादी
Jilhadhikari Karyalay Washim Result 2026
Jilhadhikari Karyalay Washim Result: वाशिम जिल्हयाचे जनगणना 2027 चे कामकाज पार पाडण्याकरिता टेक्नीकल असिस्टंट (Technical Assistant) यांची कंत्राटी तत्वावर 18 महिण्याच्या कालावधीकरीता नियुक्ती करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडुन दिनांक-24/02/2026 रोजी जिल्हा सेतू समिती जि.का. वाशिम व्दारे अर्ज स्विकारण्यात आले. प्राप्त झालेल्या सर्व अर्जाची छानणी करुन पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच यादीमधील पात्र उमेदवारांनी नमुद दिनांकास मुळ कागदपत्रासह व आवश्यक छायांकित प्रतिसह राज्यस्व सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे प्रत्यक्ष मुलाखतीकरीता उपस्थित राहावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
टेक्नीकल असिस्टंट पात्र उमेदवारांची यादी
Jilhadhikari Karyalay Washim Result 2026
Jilhadhikari Karyalay Washim Result: वाशिम जिल्हयाचे जनगणना 2027 चे कामकाज पार पाडण्याकरिता टेक्नीकल असिस्टंट (Technical Assistant) यांची कंत्राटी तत्वावर 18 महिण्याच्या कालावधीकरीता नियुक्ती करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडुन दिनांक-24/02/2026 रोजी जिल्हा सेतू समिती जि.का. वाशिम व्दारे अर्ज स्विकारण्यात आले. अपात्र उमेदवारांनी त्यांचे अपात्र झालेल्या अर्जाबाबत काही आक्षेप /हरकत असल्यास लेखी स्वरुपात आवश्यक कागदपत्रासह दिनांक-09/03/2026 रोजी सकाळी-10:00 ते दुपारी-02:00 वाजेपर्यंत राज्यस्व सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे स्वतः उपस्थित राहुन सादर करावी. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेप / हरकतींचा, ई-मेल व पोस्टाने प्राप्त होणाऱ्या आक्षेप / हरकतींचा विचार केल्या जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
टेक्नीकल असिस्टंट अपात्र उमेदवारांची यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App