Jilhadhikari Karyalay Solapur Bharti Result
जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर तलाठी पदभरती-2023 – या कार्यालयाकडून दिनांक 13/03/2024 रोजी प्रसिध्द करणेत आलेल्या मूळ प्रतिक्षा यादीतील उपरोक्त नमूद उमेदवार व दि. 13/08/2025 रोजी सोलापूर जिल्हयाच्या अधिकृत संकेतस्थळ solapur.gov.in वर प्रसिध्द केलेल्या अतिरीक्त निवड यादीतील व अतिरीक्त प्रतिक्षा यादीतील दि. 18/08/2025 रोजी आयोजित करणेत आलेल्या कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिलेले उमेदवार यांनी दिनांक 25/08/2025 रोजी कागदपत्र पडताळणीकरीता नविन जिल्हाधिकारी कार्यालय (आस्थापना शाखा), सात रस्ता, शासकीय दुध डेअरी शेजारी, सोलापूर येथे सकाळी 11.00 वाजता उपस्थित रहावे.
कागदपत्रांच्या पडताळणीची उमेदवारांसाठी सूचना
1) दि.13/08/2025 रोजी सोलापूर जिल्हयाच्या अधिकृत संकेतस्थळ solapur.gov.in वर प्रसिध्द केलेल्या अतिरीक्त निवड यादीतील व अतिरीक्त प्रतिक्षा यादीतील दि. 18/08/2025 रोजीच्या कागदपत्र पडताळणीस गैरहजर असलेले उमेदवार
2) दि.13/03/2024 चे प्रसिध्द केलेल्या मूळ प्रतिक्षा यादीमधून गुणानुक्रमे नियुक्तीस पात्र ठरत असलेले तथापि कागदपत्र पडताळणी न झालेले उमेदवार
3) दि.13/03/2024 चे प्रसिध्द केलेल्या मूळ प्रतिक्षा यादीमध्ये गुणानुक्रमे पात्र असलेने तसेच कागदपत्र पडताळणी न झालेले उमेदवार
तलाठी पदभरती-2023 उमेदवारांची कागदपत्र पडताळणी यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















