https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

जिलाधिकारी कार्यालय पालघर अंतर्गत ABP Fellow पदाची निवड यादी व परीक्षा तारखा जाहीर; वेळापत्रक बघा!! Jilhadhikari Karyalay Palghar Result

Jilhadhikari Karyalay Palghar Result

Jilhadhikari Karyalay Palghar Result

Jilhadhikari Karyalay Palghar Result : Four taluks namely Jawhar, Vikramgad, Dahanu, Talasari in Palghar district have been included. In accordance with the appointment of one ABP Fellow in each of the four talukas on contractual basis for 11 months for the overall development of these four talukas. Advertisement was released on 01/11/2023. From the applications received in accordance with the said advertisement, the Post Graduate candidates were selected for the Multiple Choice Question (MCQ) examination (list of candidates has been published at https://palghar.gov.in/) and the said Multiple Choice Question (MCQ) examination was conducted on 09/01/2024 Mon. From 01.00 to 02.00 hours it will be held at room no.215, second floor, planning committee hall, collector’s office, palghar and the said examination will be conducted in accordance with the aspirational taluka program. All candidates should be present at the examination venue half an hour before the examination time (up to 12.30 PM) for the examination.

 

पालघर जिल्हयातील जव्हार, विक्रमगड, डहाणू, तलासरी या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या चार तालुक्यांचा सर्वागिण विकास करण्याच्या दृष्टीने चार तालुक्यात प्रत्येकी एक ABP Fellow ची कंत्राटी तत्वावर ११ महिन्यांसाठी नियुक्ती करण्याच्या अनुषंगाने दि. ०१/११/२०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या अर्जामधून पदव्युत्तर (Post Graduate) केलेल्या उमेदवारांची बहुपर्यायी प्रश्न (MCQ) परिक्षेकरिता निवड करण्यात आली. (उमेदवारांची यादी https://palghar.gov.in/ प्रसिद्ध करण्यात आली आहे.) असून सदर बहुपर्यायी प्रश्न (MCQ) परिक्षा दि.०९/०१/२०२४ रोजी दु. ०१.०० ते ०२.०० या वेळेत कक्ष क्र.२१५, दुसरा मजला, नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर या ठिकाणी होणार असून सदर परिक्षा आकांक्षित तालुका कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी परिक्षेकरिता परिक्षेच्या वेळेच्या अर्धा तास अगोदर (दु. १२.३० वाजेपर्यंत) परिक्षेच्या ठिकाणी उपस्थित रहावे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/CRS12


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड