Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांची भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!! | Jilhadhikari karyalay Nashik Bharti 2023

Jilhadhikari karyalay Nashik Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Nashik Bharti 2023 Details

Jilhadhikari Karyalay Nashik Bharti 2023: Collector Office, Nashik has invited applications are invited for Interested and eligible candidates to fill the various vacant posts of “Non-Government Member”. Interested applicants can apply for given posts before last the date. The last date for submission of the application should be the 16h of June 2023. The official website of Jilhadhikari Karyalay Nashik is nashik.gov.in. The Application process for this Jilhadhikari Karyalay Nashik Bharti 2023 is through Offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-

Collector Office Nashik Bharti 2023 Complete Details

जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक अंतर्गत “अशासकीय सदस्य” पदाच्या 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअशासकीय सदस्य
  • पदसंख्या – 18 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ताजिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, (पुरवठा शाखा) नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुन 2023
  • अधिकृत वेबसाईट – nashik.gov.in

Jilhadhikari karyalay Nashik Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अशासकीय सदस्य 18 पदे

Jilhadhikari karyalay Nashik Bharti 2023

Educational Qualification For Jilhadhikari karyalay Nashik Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अशासकीय सदस्य Read PDF

How To Apply For Collector Office Nashik Recruitment 2023

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाइन सादर करावा.
  3. अशासकीय सदस्यांचे निवडीचे निकष व अनुषंगिक माहिती, अर्जाचा नमुना (परिशिष्ट-अ) आणि सादर करावयाची कागदपत्रे / प्रमाणपत्रे (परिशिष्ट- ब ) व शासन निर्णय दि. २९ ऑगस्ट, २०२२ व दि. २३ नोव्हेंबर, २०२२ इ. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांचे संकेतस्थळ https://nashik.gov.in/ वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  4.  अर्ज सादर करणेची अंतिम मुदत दि. १६/०६/२०२३ अशी राहील. अर्ज बंद पाकीटामध्ये टपालाद्वारे किंवा हस्त बटवडाद्वारे कार्यालयीन वेळेत उपरोक्त नमुद अंतिम दिनांकापावेतो जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, (पुरवठा शाखा) नाशिक यांचेकडे सादर करणे आवश्यक राहील.
  5. या कार्यालया व्यतिरीक्त इतरत्र सादर केलेले किंवा अंतिम मुदतीचे दिनांका नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा निवड समितीद्वारे कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नसल्याने अर्जदार यांनी अर्ज सादर करतांना ते उपरोक्त नमुद अंतिम मुदतीचे दिनांकापर्यंत या कार्यालयास प्राप्त / पोहच होतील याची दक्षता घ्यावी.
  6. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023 आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Jilhadhikari karyalay Nashik Jobs 2023 | nashik.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/ekM12
✅ अधिकृत वेबसाईट
nashik.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड