JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत रिक्त पदाकरिता भरती; नवीन जाहिरात प्रकाशित !! । Jilhadhikari Karyalay Nanded Recruitment 2026

Jilhadhikari Karyalay Nanded Bharti 2026

Jilhadhikari Karyalay Nanded Bharti 2026: District Collector’s Office, Nanded has published a new recruitment notification to fill “Librarian, Clerk-Typist” posts. There are 02 vacant post available. The job location for this recruitment is Nanded. Interested and eligible candidates may send their application to the given mentioned address before the last date. Last date for submitting application is 30th of July 2026. More details are as follows:-

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड अंतर्गत “ग्रंथपाल, लिपिक टंकलेखक” पदाची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड भरती २०२६ करीता अर्ज करण्याची शेवटची  तारीख  ३० जुलै २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड भरती २०२६

  • पदाचे नाव – ग्रंथपाल, लिपिक टंकलेखक
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नांदेड
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता-  मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा सेतू समिती, संगणक कक्ष पहिला माळा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जुलै २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://nanded.gov.in/

Jilhadhikari Karyalay Nanded Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
ग्रंथपाल01
लिपिक टंकलेखक01

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Nanded Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ग्रंथपाल१. शासन सेवेतून किंवा महाविद्यालय/विद्यापीठाच्या सेवेतून ग्रंथपाल उपग्रंथपाल / सहायक ग्रंथपाल पदवी उत्तीर्ण असावे.
२. संबंधित उमेदवारांना उर्दू भाषा लिहिता/वाचता/बोलता येणे आवश्यक आहे.
३. कमाल वय 70 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
४. सेवानिवृत्ती अधिकारी व कर्मचारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
५. अशा अधिकारी व कर्मचारी यांचे विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी व तो सेवेत व्यत्यय निर्माण होईल, अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा.
६. उमेदवारांनी Conflict of interest अर्जासोबत जाहीर करणे आवश्यक राहील.
लिपिक टंकलेखक१. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक.
२. MSCIT परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक.
३. मराठी-३० इंग्रजी-४० अंकलेखन परीक्षा उत्तीर्ण.
४. संबंधित उमेदवारांना उर्दू भाषा लिहिता/वाचता/बोलता येणे आवश्यक आहे.
५. एक १ वर्षाचा टंकलेखक म्हणून काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक

Salary Details For Jilhadhikari Karyalay Nanded ABF Notification 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
ग्रंथपाल२५०००/-
लिपिक टंकलेखक१५०००/-

How To Apply For Jilhadhikari Karyalay Nanded Application 2026

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२६ आहे.
  •  नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For nanded.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/bklmp  
✅ अधिकृत वेबसाईट
https://nanded.gov.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड