Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शुध्दीपत्रक – जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित; मुलाखतीद्वारे होणार निवड!! । Jilhadhikari Karyalay Nanded Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Nanded Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Nanded Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Nanded Bharti 2023: District Collector’s Office, Nanded has published a new recruitment notification to fill “Aspirational Blocks Fellows” posts. The job location for this recruitment is Nanded. Interested and eligible candidates may attend interviews at the mentioned address on the date of the interviews. Walk-in Interviews of the candidates will be conducted on 03rd of November 2023 09th of November 2023. More details are as follows:-

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड अंतर्गत “एस्पिरेशनल ब्लॉक्स फेलो” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उउमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 नोव्हेंबर 2023 09 नोव्हेंबर 2023आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावएस्पिरेशनल ब्लॉक्स फेलो
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनांदेड
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
  • मुलाखतीची तारीख03 नोव्हेंबर 2023 09 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://nanded.gov.in/

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Nanded Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
एस्पिरेशनल ब्लॉक्स फेलो Must hold a Graduate degree in any discipline from a reputed institution

Salary Details For Jilhadhikari Karyalay Nanded ABF Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
एस्पिरेशनल ब्लॉक्स फेलो Rs 55,000

Jilhadhikari Karyalay Nanded Application 2023 – Important Documents 

  • CV/ Biodata (with contact number).
  • 10th & 12th Marksheets.
  • Graduation Marksheet.
  • Any Government ID proof

Selection Process For Jilhadhikari Karyalay Nanded Jobs 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख 03 नोव्हेंबर 2023 09 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nanded.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/bklmp
???? शुध्दीपत्रक
https://shorturl.at/ruAMZ
✅ अधिकृत वेबसाईट
https://nanded.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड