Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे “या” रिक्त पदाकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित – अर्ज करा | Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023: The recruitment notification is declared for “District Disaster Management Officer” posts under the Collector Office Jalgaon. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Jalgaon. Interested candidates can apply for these posts before the last date. The last date for submission of the application should be the 22nd of December 2023. The official website of Jilhadhikari Karyalay Jalgaon is jalgaon.gov.in. The Application process for this Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023 is through Offline Mode. For more details about Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत “जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणजळगाव
  • वयोमर्यादा – 21 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता
    • जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
    • आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://jalgaon.gov.in/

Jilhadhikari Karyalay Jalgaon Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी 01

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Jalgaon Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदवी/ पदव्युत्तर पदवी

Salary Details For Collector Office Jalgaon Application 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी 45,000/-प्रति महिना

How To Apply For Jilhadhikari Karyalay Jalgaon Notification 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For jalgaon.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/fzCWZ
✅ अधिकृत वेबसाईट https://jalgaon.gov.in/

Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023: A few days ago, the government released an advertisement for the appointment of contract Tehsildar for land acquisition work in Jalgaon district. There was a huge commotion across the state due to this advertisement. After the publication of this advertisement, the opposition along with the employee unions tried to catch the government in a dilemma, on the other hand, the students preparing for the competitive exams also expressed their displeasure. Finally, the order of appointment of contract tehsildar is withdrawn

कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार नियुक्त करण्याबाबत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून टीका झाल्यानंतर ही जाहिरात रद्द करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नियुक्त करण्याबाबत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरण्याचे शासनाचे धोरण नाही. राष्ट्रीय प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी अनुभवी निवृत्त अधिकाऱ्यांना मदतीला घेतले जाते. मात्र त्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरले जाणार असा गैरसमज झाल्याचे स्पष्टीकरण जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तत्काळ ती जाहिरात रद्द करा, अशा स्पष्ट सूचना जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना देऊन याबाबत सविस्तर खुलासा मागविल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. कंत्राटी तहसीलदार पदभरतीची जाहिरात ही कोणाच्या डोक्यातून आलेली सुपीक कल्पना होती, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
दरम्यान, तीन ३दिवस महसूलमंत्र्यांना हा विषय महत्त्वाचा वाटला नाही का, त्यांना त्यांच्या खात्यात काय घडत आहे याची माहिती. तरी आहे का? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.


Collector Office Jalgaon Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023: A few days ago, the State Government had announced that as an alternative to government employee recruitment, officers would be recruited through contract recruitment. In the background of this, now in Jalgaon (Jalgaon) district, the post of Tehsildar, Naib Tahsildar (Tahsildar) will be filled on contract basis, the advertisement has been taken out by the Collectorate Offices. On the one hand, after it was already announced that the recruitment will be done on contract basis, there was a wave of anger across the state, in the same way, an advertisement has been released that recruitment will be done on contract basis in Jalgaon district. Know More about Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023 at below

The government had announced that it will now recruit the employees and officers of various departments in the state on contract basis. It is informed that this recruitment will be done according to category from soldier to senior officers directly. For this, officers and employees of many departments will be recruited through various 10 companies based on educational qualification and experience. In this background, Jalgaon Collector Office will be recruiting for the post of Tehsildar, Naib Tehsildar, Top Clerk, Circle Officer, Clerk, Typist, Computer Operator, Constable. All these will be on the basis of remuneration and the application process (Tahsildar Bharti) has been started from today and this recruitment process will be carried out till October 13. Applications are invited from interested and eligible retired officer employees, candidates during this period.

जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने तहसीलदारांची भरती, जाहिरात प्रसिद्ध, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या ‘लवाद साठी कंत्राटी पद्धतीने नोकरभरती करण्यात येणार आहे. त्यात कंत्राटी तहसीलदारासह विविध पदांचा समावेश आहे. त्यासाठी दि.२९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबरदरम्यान अर्ज सादर करावे लागणार आहेत. तसेच, महापालिकेत विविध स्वरूपांतील ८६ जागांसाठी कंत्राटी भरती करण्यात येणार आहे.
‘लवाद’साठी कंत्राटी पद्धतीने नोकरभरतीत सेवानिवृत्त तहसीलदार, नायब तहसीलदारांची ८, सेवानिवृत्त अव्वल कारकून, मंडळाधिकारी व लिपिक-टंकलेखक वर्गातील १५ व १० शिपायांच्या जागा भरल्या जाणार आहेत. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी या नियुक्त्या असतील. नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी, उपविभागीय कार्यालय, जळगाव तसेच पाचोरा, भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर याठिकाणी नेमणूक दिली जाणार आहे. त्यांना या सेवेपोटी मानधन निश्चित करण्यात आले आहे.
जळगावचा पहिला प्रयोग भूसंपादनापोटी शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा, यादृष्टीने कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावर सेवेत घेण्यासाठी पहिल्यांदाच जळगावच्या प्रशासनाला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. भूसंपादनापोटी भरपाई देण्यासाठी प्रत्येक प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी आणि पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी ही यंत्रणा एजंटविना सक्रिय असणार आहे. त्यामुळे जळगावच्या प्रशासनाकडून राबविला जाणारा हा उपक्रम राज्यभरात हाती घेण्याचा शासनाचा मानस आहे.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार व नायब तहसीलदार पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात तत्काळ रद्द करून सरकारने नोकर भरतीसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडावी. अन्यथा तरुणांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल. – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023: The recruitment notification is declared for “Retired Tehsildar or Naib Tehsildar, Retired Top Clerk or Board Officer or Clerk-Typist, Computer Operator, Constable” posts under the Collector Office Jalgaon. There are total of 63 vacant post are available. Interested candidates can apply for these posts before the last date. The last date for submission of the application should be the 13th of October 2023. The official website of Jilhadhikari Karyalay Jalgaon is jalgaon.gov.in. The Application process for this Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023 is through Offline Mode. More details are as follows:-

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत “सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक, संगणक चालक, शिपाई” पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक, संगणक चालक, शिपाई
  • पदसंख्या६३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणजळगाव
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत. पहिला मजला. जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव, पिन कोड ४२५००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  13 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – jalgaon.gov.in

अशी आहे भरतीप्रक्रिया? 

सेवानिवृत्त तहसीलदार, नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपिक टंकलेखक, संगणक चालक आणि शिपाई आदी पदाची भरतीप्रक्रिया आहे. यात सेवानिवृत्त तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या 08 जागा, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपिक टंकलेखक यांच्या 15 जागा, संगणक चालक 30 जागा तर शिपाई पदाच्या 10 जागा आहेत. आजपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली असून 13 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्याचबरोबर वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव, अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे याबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे.

Jilhadhikari Karyalay Jalgaon Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार ०८
सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक  १५
संगणक चालक ३०
शिपाई १०

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Jalgaon Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार Should have at least 3 years working experience in the said post
सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक  Should have at least 5 years working experience in the said post
संगणक चालक Graduate any field
शिपाई HSC

Salary Details For Jilhadhikari Karyalay Jalgaon Notification 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार ४०,०००/-
सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक  २५,०००/-
संगणक चालक १६,०००/-
शिपाई १२,०००/-

How To Apply For Jilhadhikari Karyalay Jalgaon Jobs 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For jalgaon.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/pvyWZ
✅ अधिकृत वेबसाईट
jalgaon.gov.in

 

 Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023 Details

✅Name of Department Jilhadhikari Karyalay Jalgaon
✅Recruitment Details Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023
✅Name of Posts Retired Tehsildar or Naib Tehsildar, Retired Top Clerk or Board Officer or Clerk-Typist, Computer Operator, Constable
✅ No of Posts 63 vacancies
✅ Job Location Jalgaon
✍? Application Mode Offline
✉️ Address  Hon. Arbitrator (National Highways Authority of India) and Collector Jalgaon, Alpabacht Building. first floor Collector Office Premises, Jalgaon, Pin Code 425001
✅ Official WebSite jalgaon.gov.in

Educational Qualification For jalgaon.gov.in Recruitment 2023

Retired Tehsildar or Naib Tehsildar, Retired Top Clerk or Board Officer or Clerk-Typist, Computer Operator, Constable (Refer PDF)

Age Criteria For  Jilhadhikari Karyalay Jalgaon Jobs 2023

Age Limit 

 Jilhadhikari Karyalay Jalgaon Recruitment Vacancy Details

Retired Tehsildar or Naib Tehsildar, Retired Top Clerk or Board Officer or Clerk-Typist, Computer Operator, Constable 63 vacancies

All Important Dates | jalgaon.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  13th of October 2023

jalgaon.gov.in Bharti 2023 Important Links

Full Advertisement जाहिरात
✅ Official Website 📝 अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड