Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली मध्ये नोकरीची संधी; “या” रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु!!

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti 2023: Jilhadhikari Karyalay Gadchiroli is invited application for the vacant post of “Aspiring Taluka Fellows”. There are total of 03 vacant post are available to fill posts. The job location for this recruitment is Gadchiroli. Interested applicants can apply before the last date. The last date of Application should be the 10th of October 2023. The official website of Jiilhadhikari Karyalay Gadchiroli is gadchiroli.gov.in. More details are as follows:-

जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत “आकांक्षित तालुका फेलो” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावआकांक्षित तालुका फेलो
  • पदसंख्या03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणगडचिरोली
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट : https://gadchiroli.gov.in/

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
आकांक्षित तालुका फेलो 03 पदे

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Gadchiroli Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
आकांक्षित तालुका फेलो
  • कोणत्याही विषयात पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलेले असावे.
  • Data Analysis, Data Representation, Data Quality Assessment आणि सादरीकरण कौशल्य असावेत.
  • प्रकल्प व्यवस्थापन (Project Management) कौशल्य असणे आवश्यक.
  • विकासभिमुख संस्थासमवेत काम करण्याच्या अनुभव असावा.
  • मराठी आणि इंग्रजीचे (लेखन/वाचन/सादरीकरण) भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

Salary Details For Jilhadhikari Karyalay Gadchiroli Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
आकांक्षित तालुका फेलो रुपये ५५,०००/-

How To Apply For Jilhadhikari Karyalay Gadchiroli Jobs 2023

  • इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे.
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For gadchiroli.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/luwyB
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/lAWX3
✅ अधिकृत वेबसाईट https://gadchiroli.gov.in/

 

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti 2023 Details

✅Name of Department Jilhadhikari Karyalay Gadchiroli
✅Recruitment Details Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti 2023
✅Name of Posts Aspiring Taluka Fellows
✅ No of Posts 03 vacancies
✅ Job Location Gadchiroli
✍? Application Mode Online
✉️ Address 
✅ Official WebSite https://gadchiroli.gov.in/

Educational Qualification For gadchiroli.gov.in Recruitment 2023

Aspiring Taluka Fellows Graduation

Age Criteria For Jilhadhikari Karyalay Gadchiroli Jobs 2023

Age Limit 

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Recruitment Vacancy Details

Aspiring Taluka Fellows 03 vacancies

All Important Dates | gadchiroli.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  10th of October 2023

gadchiroli.gov.in Bharti 2023 Important Links

Full Advertisement जाहिरात
✅ Official Website 📝 अर्ज करा

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti 2023Jilhadhikari Karyalay Gadchiroli is invited application for the vacant post of Chartered Accountant.” from the interested and eligible candidates. Eligible candidates can apply before the last date. The submission of application starts from the 10th of May 2023 & the last date is the 22nd of May 2023. The official website of Jiilhadhikari Karyalay Gadchiroli is gadchiroli.gov.in. Further details are as follows:-

गडचिरोली जिल्हा महसूल विभाग नागरिक सुविधा, गडचिरोली (जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोली) या संस्थेमध्ये जमा होणाऱ्या रकमांचे सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षणे करावयाचे आहे. करिता जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोलीचे लेखापरीक्षणाकरिता सनदी लेखापरीक्षक (Charterd Accountant) ची नियुक्ती करावयाची आहे. करिता इच्छुक सनदी लेखापरीक्षक (Charterd Accountant) यांनी दिनांक १० मे, २०२३ ते २२ मे, २०२३ पर्यंत आपले आवेदन अपेक्षित मानधनासह मोहरबंद लिफाफा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोली या नावाने सादर करावे. दिनांक २२ मे २०२३ सायंकाळी ०५.०० वाजेनंतर प्राप्त आवेदन विचारात घेण्यात येणार नाही.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसनदी लेखापरीक्षक
  • शैक्षणिक पात्रता – Graduation/ Posts Graduation (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणगडचिरोली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोली
  • अर्ज सुरू होण्याची तारीख१० मे २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मे २०२३
  • अधिकृत वेबसाईट : gadchiroli.gov.in

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Gadchiroli Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सनदी लेखापरीक्षक  Charterd Accountant

How To Apply For Collector Office Gadchiroli Recruitment 2023

  1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  4. आवश्यक कागदपत्रे व अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करावे.
  5.  लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसात लेखापरीक्षणाचा अहवाल पाच प्रतीत सादर करणे आवश्यक राहील.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२३ आहे.
  7. दिनांक २२ मे २०२३ सायंकाळी ०५.०० वाजेनंतर प्राप्त आवेदन विचारात घेण्यात येणार नाही.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Collector Office Gadchiroli Recruitment 2023 Bharti  2022 | gadchiroli.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/yBDFP
✅ अधिकृत वेबसाईट
gadchiroli.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड