Jilhadhikari Karyalay Buldhana Result
नवीन आपले सरकार सेवा केंद्र भरती 2024 एका केंद्राकरिता एका पेक्षा जास्त अर्जदारांना समान गुण प्राप्त झालेल्या अर्जदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी buldhana.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
टीप- वरील एका केंद्राकरिता एकापेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांची निवड ईश्वर चिठ्ठी द्वारे करण्यात येणार असून दिनांक 03/09/2025 रोजी दुपारी 12.00 वा. मा. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात उपस्थित राहावे.
Jilhadhikari Karyalay Buldhana Result
शासन निर्णयातील तरतुदीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर गट-क संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची सामाईक प्रारुप प्रतिक्षासूची सर्व नियुक्ती प्राधिकारी व विभाग प्रमुखांच्या अहवालावरून अद्ययावत करण्यात आली आहे. ही प्रारुप ज्येष्ठता यादी buldhana.nic.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा नाझर, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या नोटीसबोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्व नियुक्ती प्राधिकारी आणि कार्यालय प्रमुख यांनी ही यादी आपल्या कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर प्रसिद्ध करून ती संबंधित अनुकंपा उमेदवारांच्या निदर्शनास आणून द्यावी. तसेच त्याबाबतचा प्रसिध्दी अहवाल तीन दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.
जर विहित मुदतीत हरकत प्राप्त झाली नाही, तर उमेदवारांना काही आक्षेप नसल्याचे गृहित धरून अनुकंपा उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल.
तसेच, गट-क संवर्गातील अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती संबंधित विभागीय अधिकारी/कार्यालय प्रमुखांकडून घेऊन त्यानुसार परिशिष्ट-फ अद्ययावत करण्यात आले आहे. या संदर्भात सर्व नियुक्ती प्राधिकारी व कार्यालय प्रमुखांनी आपल्या मार्फत संबंधित अनुकंपा उमेदवारांना आवश्यक ती माहिती कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Common format waiting list and vacancy information for Anukampa List in Group C Cadre
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















