Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti Results
Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti Results – District Magistrate, Bhandara Published result of MCQ based exam conducted on 5th February 2023. Students who had attended exam for Special Assistant Public Prosecutor on given date can download their result from below PDF
जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा अंतर्गत विशेष सहायक सरकारी अभियोक्ता पदभरती परीक्षेचा निकाल प्रकाशित करण्यात आलेली आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Special Assistant Public Prosecutor Bhandara Result

Download Full Special Assistant Public Prosecutor Bhandara Result PDF
Jilhadhikari Karyalay Bhandara Eligibility List
Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti Results: District Magistrate, Bhandara’s Public published an advertisement on 05/01/2023 for the post of Special Assistant Public Prosecutor. A list of candidates who are eligible for Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti 2023 can download Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti Results in the below section :
जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा अंतर्गत विशेष सहायक सरकारी अभियोक्ता पदभरती परीक्षेची पात्र यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
मा. जिल्हादंडाधिकारी, भंडारा यांचे जाहिर सुचना आदेश के ससअभ / भरती प्रक्रिया /१०/२०२३ दि. ०५/०१/२०२३ अन्वये फौ.प्र.स १९७३ चे कलम २५(३) अन्वये विशेष सहायक सरकारी अभियोक्ता या पदाकरीता जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्याबाबतच्या कालबध्द कार्यक्रमानुसार दि. १७/१/२०२३ पर्यत अर्ज स्विकारण्यात आले. अर्जाची पडताळणी करून एकुण २२ अर्जापैकी १९ अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Download Jilhadhikari Karyalay Eligible List
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















