Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti 2026 | जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत 466 पदांची नवीन भरती; अर्ज करा!

Jilhadhikari Karyalay Bhandara Recruitment 2026 Details

Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti 2026: Jilhadhikari Karyalay Bhandara invites application from eligible candidates for the vacant posts of “Center Operator”. There are  466 vacancies available to fill posts.  . Interested applicants can apply for given posts before last 12th August 2026. The official website of Jilhadhikari Karyalay Bhandara is bhandara.gov.in. Further details are as follows:-

जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा अंतर्गत “केंद्र चालक” पदाच्या 466 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जिलाधिकारी कार्यालय भंडारा भरती 2026 करीता  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिलाधिकारी कार्यालय भंडारा भरती 2026

  • पदाचे नावकेंद्र चालक
  • पद संख्या – 466 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणभंडारा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑगस्ट २०२६
  • अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in

Jilhadhikari Karyalay Bhandara Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
केंद्र चालक466 पदे

Important Documents

१. आधार कार्ड
२. पॅन कॉर्ड
३. शैक्षणिक पात्रता :- किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण. पदवी, पदविका किंवा व्यावसायिक पात्रतेस अतिरिक्त गुण त्र किमान शैक्षणिक अहर्ता असल्यास ५ गुण पदवी असल्यास २ अतिरिक्त गुण, पदव्युत्तर असल्यास ५ अतिरिक्त गुण)
४. अर्जदार MS-CIT किंवा नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ ईलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इंन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या (NIELIT) संस्थेमार्फत राबवलेला Course on Computer Concept (CCC) किंवा समकक्ष प्रमाणपत्र हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा व त्याबाबतचे प्रमाणपत्र जोडावे. सदर प्रमाणपत्र जोडले असल्यास गुणांची गणना करण्यात येईल. तथापी सदर प्रमाणपत्र जोडलेले नसल्यास व इतर निकषांवरील गुणवत्तायादीच्या आधारे अर्जदाराची निवड झाल्यास, निवड दिनांकापासून ६ महिण्याच्या आत वरीलपैकी कोणत्याही एका कोर्सेसचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विहित मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास झालेली निवड रदद् करण्यात येईल.
५. आपले सरकार सेवा केंद्राकरीता त्या भौगोलीक क्षेत्रात असलेले जागेच्या ठिकाणची कर पावती /विद्युत देयकाची प्रत चालु वर्षाची २०२६-२०२७ जोडावी.
६. केंद्र भाडे तत्वावर असल्यास त्या जागेचे कर पावती तसेच करारनामा उपलब्ध असल्यास जोडण्यात यावे. अथवा निवड झाल्यास १५ दिवसात सादर करणे बंधनकारक राहील.
७. कॉमन सर्व्हिस सेंन्टर (CSC) प्रमाणपत्र (असल्यास जोडावे.)
८. अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असावे.
९. अर्जदाराचे पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र. (अंतिम पात्र यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १ महिन्याचे आत सादर करणे बंधनकारक राहील.)
१०. अर्जासोबत दिलेल्या जिल्हा सेतु समितीचा खात्याच्या लिंक वर अर्जाचे शुल्क रु १००/- भरणे आवश्यक राहील.
११. सीएससी, महा-ई-सेवा केंद्र, बैंकिग प्रतिनिधी, ई-गव्हर्नन्स किवा तत्सम क्षेत्रातील अनुभव प्रमाणपत्र.
१२. आवश्यक गुंतवणूक करण्याची व किमान ६ ते १२ महिने व्यवसाय चालविण्याची आर्थिक क्षमता.

Selection Process

१. अर्जाची प्राथमिक छाननी व पडताळणी.
२. गुणांकनाच्या आधारे कागदपत्रांचे परीक्षण,
३. प्रस्तावित कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी.
४. पोलीस पडताळणी.
५. जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत संरचित मुलाखत.
६. १०० गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) तयार करणे.
७. प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध करून हरकती मागविणे.
८. अंतिम निवड व नियुक्ती आदेश देणे.
९. अनिवार्य प्रशिक्षण व ६ महिन्यांचा परिविक्षाधिन कालावधी
१०. समाधानकारक कार्यप्रदर्शनानंतर नियमित मान्यता.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

How To Apply For Jilhadhikari Karyalay Bhandara Notification 2026

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर पाठवावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेल्या PDF जाहिरात बघावी.

Important Links For Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://lnk.ua/8l8i00RF1
👉 ऑनलाईन अर्ज करा https://lnk.ua/5XdzpHbAV
✅ अधिकृत वेबसाईट
bhandara.gov.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड