Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा अंतर्गत “या” पदांची नवीन भरती; अर्ज करा!

Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Bhandara Recruitment 2023 Details

Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti 2023: Applications are invited from Interested and eligible candidates to fill various vacant posts. Interested applicants can apply for given posts before last 17th of January 2023. The official website of Jilhadhikari Karyalay Bhandara is bhandara.gov.in. Further details are as follows:-

जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा अंतर्गत “विशेष सहायक सहकारी अभियोक्ता” पदाच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – विशेष सहायक सहकारी अभियोक्ता
  • पद संख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणभंडारा
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्तासहायक संचालक व सरकारी अभियोक्ता कार्यालय, भंडारा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in

Jilhadhikari Karyalay Bhandara Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
विशेष सहायक सहकारी अभियोक्ता 10 पदे

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Bhandara Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विशेष सहायक सहकारी अभियोक्ता 1. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.

2. उमेदवार वकिल संघाचा सदस्य असावा व सदर पदासाठी अर्जदार यांनी मान्यता प्राप्त विदयापीठाची विधी शाखेची पदवी धारण केलेली असावी. वकिल म्हणुन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा येथे नोंदणी केलेली असावी. 

Important Documents – Jilhadhikari Karyalay Bhandara Jobs 2023

आवश्यक कागदपत्रे:

  • मराठी / हिंदी / इंग्रजी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • बार कौन्सिल नोंदणीचे प्रमाणपत्र
  • बार असोसीएशनचे नोंदणी प्रमाणपत्र
  • विधी शाखेची पदवी प्रमाणपत्र
  • विधी शाखेतील पदव्युत्तर प्रमाणपत्र (असल्यास) F) मागासवर्गीय उमेदवारासाठी जात प्रमाणपत्र
  • जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
  • पोलीस अधिक्षक भंडारा यांचेकडील चारित्र पुर्व पडताळणी दाखला
  • संगणकीय कामकाज येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र

How To Apply For Jilhadhikari Karyalay Bhandara Notification 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तरी इच्छुक उमेदवार यांनी विहीत नमुन्यातील अर्ज परिपुर्ण भरुन शासकीय कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत दिनांक १७/०१/२०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यत सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता कार्यालय, भंडारा येथे जमा करावेत
  • विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti 2023 – Important Dates

Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेल्या PDF जाहिरात बघावी.

Important Links For Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti 2022

???? PDF जाहिरात
shorturl.at/rBJO4
✅ अधिकृत वेबसाईट
bhandara.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड