Jilhadhikari Karyalaya Jalna Bharti Result
जिल्हाधिकारी कार्यलय, जालना यांचे आस्थापनेवरील तलाठी गट-क संवर्गातील रिक्त पदांची राज्य परीक्षा समन्वयक तथा, अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अति. संचालक भुमि अभिलेख, पुणे यांची जाहिरात क्र. तलाठी भरती/प्रक्र.४५/२०२३ दि. २६.०६.२०२३ अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली होती. तलाठी पदभरती जाहिरातीमध्ये प्रसिध्द केलेल्या सांख्यिकी सुत्रानुसार उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांचे सामान्यीकरण (Normalisation) करुन सदर गुणांच्या आधारे पात्र असणा-या उमेदवारांची (शिफारस केलेल्या उमेदवारांची) प्राप्त झालेल्या यादीनुसार मागणी पत्रानुसार निवड यादी व प्रतीक्षा यांदी दिनांक १४.०३.२०२४ रोजी https://mahabhumi.gov.in या संकतेस्थळावर तसेच या कार्यालयाचे संकेतस्थळ www.jalna.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. शासन महसूल व वन विभागाचे पत्र क्र. संकीर्ण२०२५/प्र.क्र७४/ई-१० दि.०७.०५.२०२५ अन्वये प्राप्त मान्यतेनुसार तसेच जिल्हा निवड समितीची बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार खालील प्रमाणे अतिरिक्त निवड़ यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
अतिरीक्त निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द केल्यानुसार नव्याने निवड व प्रतिक्षा यादीत समावेश झालेल्या उमेदवारांनी मुळ कागदपत्र पडताळणी / तपासणीकरीता जाहिरातीमध्ये नमुद पात्रतेच्या संदर्भात अनुषंगीक मुळ कागदपत्रासह व मुळ कादगपत्रांच्या साक्षांकीत छायाप्रतीच्या दोन संचासह जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे दिनांक १२/०९/२०२५ रोजी उपस्थित राहावे.
उमेदवारांची अतिरिक्त निवड़ यादी व प्रतिक्षा यादी
Jilhadhikari Karyalaya Jalna Bharti Result
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ मधील लिपीक-टंकलेखक पदासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा विभाग) जालना येथे करण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ जुलै २०२५ रोजी जाहीर केलेल्या निकालानुसार निवड झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. उमेदवारांनी मुळ कागदपत्रे, दोन साक्षांकित प्रती तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नमुना भरून सादर करणे बंधनकारक आहे. उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची माहिती सोबतच्या यादीत नमूद करण्यात आलेली आहे.
List of candidates eligible for Recommendation
Jilhadhikari Jalna Bharti Result
Jilhadhikari Jalna Bharti Result: निती आयोगाचे निदेशानुसार बदनापूर’ व ‘परतूर’ या दोन तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत या दोन तालुक्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दोन फेलो नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी, जालना कार्यालयाकडून दि. 01/12/2023 रोजी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या जालना जिल्हयाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करुन त्यातील नमूद अर्हता धारण करणा-या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. याअंतर्गत निवड समितीकडून दि.26/02/2024 व 24/07/2024 रोजी मुलाखती आयोजित घेण्यात आल्या. यातील निवड प्रक्रीयेअंती खालील दोन उमेदवारांची शिफारस निवड समितीने केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Jilhadhikari Jalna Security Guard Bharti Result
Jilhadhikari Jalna Bharti Result : Collectorate Officer Jalna has been announced The selection and waiting list for the recruitment of security guards. Click on the link below to download the list.
जिल्हाधिकारी कार्यालय जालना अंतर्गत सुरक्षा रक्षक, सफाईकामगार पदभरती ची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- विभागाचे नाव – जिल्हाधिकारी कार्यालय जालना
- पदाचे नाव – सुरक्षा रक्षक, सफाईकामगार
- पद संख्या – 03 जागा

यादी डाउनलोड – https://bit.ly/3injyxS
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















