Jilha Setu Samiti Yavatmal Bharti 2020

Jilha Setu Samiti Yavatmal Bharti 2020

Jilha Setu Samiti Yavatmal Bharti 2020 : Jilha Setu Samiti Yavatmal Published an advertisement for the various vacancies. Selection process is through the direct interviews. The Post details & updates are given below. Read the official advertisement carefully. 

जिल्हा सेतू सोसायटी मार्फत महिला व बाल विकास विभाग करिता आवश्यक कंत्राटी पदभरती 2020. केंद्र प्रशासक, केस वर्कर, पॅरा कायदेशीर कर्मचारी/ वकील, समुपदेशक, आयटी कर्मचारी, बहुउद्देशीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक/ नाईट गार्ड पदांच्या पात्र उमेदवार यांची सरळ मुलाखत बाबत सूचना. मुलाखतीची तारीख 23, 24, 27 नोव्हेंबर, 1, 2 & 3 डिसेंबर 2020 (पदांनुसार) आहे. अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – केंद्र प्रशासक, केस वर्कर, परा कायदेशीर कर्मचारी/ वकील, समुपदेशक, आयटी कर्मचारी, बहुउद्देशीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक/ नाईट गार्ड
  • पद संख्या – 11 जागा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – गार्डन हॉल जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ
  • मुलाखतीची तारीख – 23, 24, 27 नोव्हेंबर, 1, 2 & 3 डिसेंबर 2020 (पदांनुसार) आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Jilha Setu Samiti Yavatmal Bharti 2020 Details

Department Details
Jilha Setu Samiti Yavatmal Bharti
Recruitment Name
Jilha Setu Samiti Yavatmal Bharti 2020
Name of Posts Center Administrator, Case Worker, Para Legal Officer / Lawyer, Counselor, IT Staff, Multipurpose Staff, Security Guard / Night Guard
Total Posts  11 Vacancies
Application Mode Walk-In-Interview (Saral Mulakhat)
Official Website yavatmal.gov.in

 

Important Links For Jilha Setu Samiti Yavatmal Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3lPp3oj
अधिकृत वेबसाईट : yavatmal.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. MahaBharti says

    गार्डन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ

  2. Shubham Rajendra annerwar says

    Mi alo hoto pn kuthech disl nhi mla
    Patta tsech nav sanga kuthe yaych ahe mnun

  3. Nitin vaidhya says

    Job hona

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड