जिल्हा सेतू समिती नांदेड भरती पात्र व अपात्रता यादी जाहीर
Jilha Setu Samiti Nanded Bharti 2021
Jilha Setu Samiti Nanded Bharti 2021 : Eligibility and Non-Eligibility list of District Coordinator, Sub-Divisional Level Committee Assistant, and Taluka Manager Recruitment Examination has been announced under Jilha Setu Samiti Nanded.
जिल्हा सेतु समिती नांदेड अंतर्गत जिल्हा समन्वयक, उपविभागीय स्तरीय समिती सहाय्यक आणि तालुका व्यवस्थापक पदभरती परीक्षेची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास 28 मे 2021 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर अथवा टपालाद्वारे पाठवावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- पदाचे नाव – जिल्हा समन्वयक, उपविभागीय स्तरीय समिती सहाय्यक आणि तालुका व्यवस्थापक
- पद संख्या – 08 जागा
- ई-मेल पत्ता – [email protected]
- आक्षेप पाठवण्याची शेवटची तारीख – 28 मे 2021
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यादी डाउनलोड – https://bit.ly/3bCjma4
Jilha Setu Samiti Nanded Bharti 2021 : जिल्हा सेतु समिती नांदेड येथे जिल्हा समन्वयक, उपविभागीय स्तरीय समिती सहाय्यक आणि तालुका व्यवस्थापक पदांच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – जिल्हा समन्वयक, उपविभागीय स्तरीय समिती सहाय्यक आणि तालुका व्यवस्थापक
- पद संख्या – 8 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नांदेड
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संगणक कक्ष (NIC), पहिला माळा जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 मार्च 2021 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2021 आहे.
रिक्त पदांचा तपशील – Jilha Setu Samiti Nanded Vacancies 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Jilha Setu Samiti Nanded Bharti 2021 | |
PDF जाहिरात : http://bit.ly/3uRVgA3 | |
अधिकृत वेबसाईट : nanded.gov.in |
Slyabus ky aahe
Shipaee ya padasati