जिल्हा निवड समिती परभणी अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” या रिक्त पदाकरीता थेट मुलाखती आयोजित! । Jilha Nivad Samiti Parbhani Bharti 2024
Jilha Nivad Samiti Parbhani Bharti 2024
Jilha Nivad Samiti Parbhani Bharti 2024
Jilha Nivad Samiti Parbhani Bharti 2024: Jilha Nivad Samiti Parbhani is going to conducted walk-in interview for the interested and eligible candidates to fill the various vacant post. The name of the recruitment is “Medical Officer”. The job location for this recruitment is Parbhani. Eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the 28th of December 2023. For more details about Jilha Nivad Samiti Parbhani Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in
जिल्हा निवड समिती परभणी अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – परभणी
- वयोमर्यादा – ५८ वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक परभणी
- मुलाखतीची तारीख – 28 डिसेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://parbhani.gov.in/
Educational Qualification For Jilha Nivad Samiti Parbhani Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी |
|
Salary Details For Jilha Nivad Samiti Parbhani MO Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी |
|
Jilha Nivad Samiti Parbhani Walk In pplication 2024 – Important Documents
- सर्व वर्षांचे गुणपत्रक
- पदवी/पदवीका प्रमाणपत्र, १० वी सनद
- महा. वैद्यकीय परीषदेकडे नोंदणी केलेले वैधता प्रमाणपत्र
- अंतरवासीयता पूर्णत्व प्रमाणपत्र, २ पासपोर्ट साईजचे फोटो
- सर्व मुळ कागदपत्रे व एक प्रत छायांकित स्वसाक्षांकित संच.
Selection Process For Jilha Nivad Samiti Parbhani Jobs 2024
- या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीकरिता हजर राहावे.
- उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहावे.
- इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेले आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For parbhani.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/tGWZ3 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://parbhani.gov.in/ |
Table of Contents
Comments are closed.