जिल्हा निवड समिती जालना भरती २०२०

Jilha Nivad Samiti Jalna Bharti 2020

जिल्हा निवड समिती, जालना येथे गृहप्रमुख, मुख्य स्वयंपाकी, चौकीदार, सहाय्यक स्वयंपाकी पदांच्या एकूण ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – गृहप्रमुख, मुख्य स्वयंपाकी, चौकीदार, सहाय्यक स्वयंपाकी
  • पद संख्या – ३७ जागा
  • नोकरी ठिकाण – जालना
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सर्व शिक्षा अभियान, गातसाधन केंद्र इमारत, जिल्हा परिषद मुलांची प्रशाला, स्टेशन रोड जालना
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
गृहप्रमुख०६
मुख्य स्वयंपाकी०७
चौकीदार१३
सहाय्यक स्वयंपाकी११

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2Hp8Rat
अधिकृत वेबसाईट : https://jalna.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप