Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती द्वारे भरती| Jilha Nivad Samiti Gondia Bharti 2023

Jilha Nivad Samiti Gondia Bharti 2023

Jilha Nivad Samiti Gondia Bharti 2023 Details 

Jilha Nivad Samiti Gondia Bharti 2023: District Selection Committee, Gondia is going to conducted walk-in interview for the interested and eligible candidates to fill the various vacant post. Eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the 09th November 2023. Further details are as follows:-

जिल्हा निवड समिती, तथा जिल्हाधिकारी गोंदिया अंतर्गत विविध  पदांच्या  14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरती करिता नोकरी ठिकाण गोंदिया आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर  2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Jilha Nivad Samiti Gondia Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 14 पदे

Educational Qualification For Jilha Nivad Samiti Gondia Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS (Refer PDF)

Salary Details For Jilha Nivad Samiti Gondia Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी (MBBS) आदिवासी दुर्गम भागात – Rs. 80,000/-

इतर भागात – Rs. 75,000/-

वैद्यकीय अधिकारी (BAMS) आदिवासी दुर्गम भागात – Rs. 45,000/-

इतर भागात – Rs. 40,000/-

Important Instructions For Jilha Nivad Samiti Application Bharti 2023

  1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहावे.
  4. इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेले आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन मुलाखतीकरिता हजर राहावे.
  5. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर  2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Document For Gondia Jilha Nivad Samiti Bharti 2023

आवश्यक कागदपत्रे:

  1. शैक्षणी दस्तएवज (सर्व वर्षाचे गुणपत्रक)
  2. वयाचा दाखला
  3. अनुभव प्रमाणपत्र
  4. वैद्यकीय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र
  5. आधारकार्ड
  6. पासपोर्ट फोटो
  7. व इतर आवश्यक सर्व प्रमाणपत्राची मूळ प्रत संच सोबत घेऊन यावे

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Gondia Jilha Nivad Samiti Application 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/jACFX
✅ अधिकृत वेबसाईट
gondia.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड