Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

JEE Main 2021 – फेब्रुवारी सत्राचा निकाल जाहीर

JEE Main 2021 Feb Exam Result

JEE Main 2021 Feb Exam Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) अंतर्गत संयुक्त प्रवेश परीक्षा 2021 (JEE Main Result 2021) च्या फेब्रुवारी सत्राचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

JEE Main 2021 Feb Exam Result

यावर्षी, एनटीएने मे नंतरच्या महिन्यांत जेईई मेनचे चार सत्रात आयोजन करणार आहे. यातील फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रत्येक सत्रासाठी जेईई मेन 2021 चा निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीए पुढील फेरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

निकाल डाउनलोड – http://bit.ly/3t0WBTx

JEE Main 2021 Feb Exam Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) परीक्षेचा निकाल ७ मार्च २०२१ पर्यंत प्रकाशित होणे अपेक्षित आहे. हि परीक्षा विविध ३३१ शहरांमध्ये घेण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करू.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जेईई मेन 2021 चा निकाल (फेब्रुवारी सत्र) ७ मार्चपर्यंत जाहीर करेल. यावर्षी, एनटीएने मे नंतरच्या महिन्यांत जेईई मेनचे चार सत्रात आयोजन करणार आहे. प्रत्येक सत्रासाठी जेईई मेन 2021 चा निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीए पुढील फेरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करेल

  • जेईई मेन 2021: पुढील सत्रांची तारीख
  • सत्र २- मार्च १५ ते १८
  • सत्र ३ – एप्रिल २७ ते ३०
  • सत्र ४ – मे २४ ते २८

2019 आणि 2020 ची कट ऑफ यादी

  • सर्वसाधारण(सीआरएल) / सामान्य श्रेणी – 89.7548849 (2019), 90.3765335 (2020)
  • आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (ईडब्ल्यूएस) – 78.2174869 (2019), 70.2435518 (2020)
  • इतर मागासवर्गीय (ओबीसी-एनसीएल) – 74.3166557 (2019), 72.8887969 (2020)
  • अनुसूचित जाती (एससी) – 54.0128155 (2019), 50.1760245 (2020)
  • अनुसूचित जमाती (एसटी) – 44.3345172 (2019), 39.0696101 (2020)
  • अपंगत्व (पीडब्ल्यूडी) -0.1137173 (2019), 0.0618524 (2020)

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड