JDCC बँक भरती २०१९
JDCC Bank Recruitment 2019
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे कारकुन (सपोर्ट स्टाफ) पदाच्या एकूण २२० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१९ आहे.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतेही पदवीधर, MSCIT/ संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावे.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे व कमाल ३० वर्षे असावे.
- नोकरी ठिकाण – जळगाव
- अर्ज पद्धत्ती – ऑनलाइन
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑगस्ट २०१९ ( संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत)
- दूरध्वनी– पी.बी.एक्स:- (२०५७) २२४१६७१ ते २२४१६७३,७६,७८,७९ फॅक्स:- (०२५६) २२२१७१२
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App