जयहिंद इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे भरती २०२०
Jaya Hind Pune Bharti 2020
Jaya Hind Pune Bharti 2020 : जयहिंद इंडस्ट्रीज लिमिटेड, आकुर्डी, पुणे येथे हंगामी कामगार, ट्रेनी डिप्लोमा इंजिनिअर्स पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह १० ते ३१ जुलै २०२० दरम्यान खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
- पदाचे नाव – हंगामी कामगार, ट्रेनी डिप्लोमा इंजिनिअर्स
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – आकुर्डी, पुणे
- पत्ता – आकुर्डी, पुणे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ते ३१ जुलै २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Cool me
Which job is this
Apply
Apply kase karayche ahe…
Link tr share kra apply Kas karaycha…