जयहिंद इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे भरती २०२०

Jaya Hind Pune Bharti 2020

Jaya Hind Pune Bharti 2020 : जयहिंद इंडस्ट्रीज लिमिटेड, आकुर्डी, पुणे येथे हंगामी कामगार, ट्रेनी डिप्लोमा इंजिनिअर्स पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह १० ते ३१ जुलै २०२० दरम्यान खालील पत्त्यावर संपर्क साधावा.

  • पदाचे नाव – हंगामी कामगार, ट्रेनी डिप्लोमा इंजिनिअर्स
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – आकुर्डी, पुणे
  • पत्ता – आकुर्डी, पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ते ३१ जुलै २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
  1. Shrinivas sagare says

    Send me the link for apply this job

  2. Amasidhamhetre@gmail says

    Plz link send

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड