जय श्री राम शुगर अँड अॅग्रो प्रॉडक्ट्स अहमदनगर भरती २०२०

Jay Shree Ram Sugar And Agro Products Ahmednagar Bharti 2020

Jay Shree Ram Sugar And Agro Products Ltd Ahmednagar Bharti 2020 : जय श्री राम शुगर अँड अॅग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड अहमदनगर येथे टाईम कीपर, ई.डी.पी मनेजर, केन अकौटंट, स्टोअर अकौटंट, डे. चीफ केमिस्ट, मेन्यू केमिस्ट, ज्यूस सुपरवायझर, पॅन इनचार्ज, पॅनमन, क्वाड्रीपल मेट, सेन्ट्रीफ्युगल मेट, स्लीफटेशन मेट ऑलिव्हर मेट, सेन्ट्रीफ्युगल ऑपरेटर, डी.एम. केमिस्ट, लॅब केमिस्ट, सिनियर इंजिनिअर, असि. इंजिनिअर, इले. इंजिनिअर, इंस्टूमेंट इंजिनिअर, इंस्टूमेंट मॅकेनिक, मिलफिटर अे व बी ग्रेड, बॉयलर अटेंडंट, पावर टर्बाइन, ऑइलमन, बॉयलिंग हाउस फिटर, वर्कशोप फिटर, वोर्कशोप टर्नर, वर्कशोप मशिनिस्ट, वेल्डर, ट्रेनी फिटर व वेल्डर, ड्राफ्टसमन ऑटोकॅड, इलेक्ट्रिशियन, वायरमन बी ग्रेड, क्रेन ऑपरेटर पदांच्या एकूण ५४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

  • पदाचे नाव – टाईम कीपर, ई.डी.पी मनेजर, केन अकौटंट, स्टोअर अकौटंट, डे. चीफ केमिस्ट, मेन्यू केमिस्ट, ज्यूस सुपरवायझर, पॅन इनचार्ज, पॅनमन, क्वाड्रीपल मेट, सेन्ट्रीफ्युगल मेट, स्लीफटेशन मेट ऑलिव्हर मेट, सेन्ट्रीफ्युगल ऑपरेटर, डी.एम. केमिस्ट, लॅब केमिस्ट, सिनियर इंजिनिअर, असि. इंजिनिअर, इले. इंजिनिअर, इंस्टूमेंट इंजिनिअर, इंस्टूमेंट मॅकेनिक, मिलफिटर अे व बी ग्रेड, बॉयलर अटेंडंट, पावर टर्बाइन, ऑइलमन, बॉयलिंग हाउस फिटर, वर्कशोप फिटर, वोर्कशोप टर्नर, वर्कशोप मशिनिस्ट, वेल्डर, ट्रेनी फिटर व वेल्डर, ड्राफ्टसमन ऑटोकॅड, इलेक्ट्रिशियन, वायरमन बी ग्रेड, क्रेन ऑपरेटर
  • पद संख्या – ५४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल [email protected]
  • नोकरी ठिकाणअहमदनगर 
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – हलगाव, तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर – ४१३२०५

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड