जवाहर सहकारी कापूस प्रक्रिया संस्था भरती २०१९
Jawahar Sahakari Kapus Prakriya Sanstha Bharti 2019
जवाहर सहकारी कापूस प्रक्रिया संस्था मर्यादित येथे लेखापाल, कारकून, ट्रॅक्टर ड्रॉयव्हर, प्रेस ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीची तारीख ३० ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – लेखापाल, कारकून, ट्रॅक्टर ड्रॉयव्हर, प्रेस ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – लेहेगांव, जि. अमरावती
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – दि जवाहर सहकारी कापूस प्रक्रिया संस्था मर्यादित लेहेगांव र नं ११३ ता. मोर्शी जि अमरावती
- मुलाखतीची तारीख – ३० ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App