जवाहर नवोदय विद्यालय, बीड अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखत आयोजित !! | Jawahar Navodaya Vidyalaya Beed Bharti 2026

Jawahar Navodaya Vidyalaya Beed Bharti 2026

Jawahar Navodaya Vidyalaya Beed Bharti 2026: Jawahar Navodaya Vidyalaya Beed has published recruitment notifications for the various vacant posts of “PGT-Phy, PGT-Chem, PGT-Hindi, TGT-Art, TGT-Science, Physical Education Teacher”. There are various vacant posts available to fill. Interested eligible candidates may attend the walk-in-interview at the given address on 20th of July 2026. More detail is given below:-

जवाहर नवोदय विद्यालय, बीड येथे “पीजीटी-भौतिकशास्त्र, पीजीटी-रसायनशास्त्र, पीजीटी-हिंदी, टीजीटी-कला, टीजीटी-विज्ञान, शारीरिक शिक्षण शिक्षक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. जवाहर नवोदय विद्यालय, बीड भरती २०२६ करीता मुलाखतीची तारीख २० जुलै २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जवाहर नवोदय विद्यालय, बीड भरती २०२६

  • पदाचे नावपीजीटी-भौतिकशास्त्र, पीजीटी-रसायनशास्त्र, पीजीटी-हिंदी, टीजीटी-कला, टीजीटी-विज्ञान, शारीरिक शिक्षण शिक्षकशैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणबीड
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची पत्ता – पीएम श्री शाळा जवाहर नवोदय विद्यालय, गढी, ता- गेवराई जिल्हा- बीड
  • मुलाखतीची तारीख – २० जुलै २०२६
  • अधिकृत वेबसाईट – navodaya.gov.in 

Selection Process For Jawahar Navodaya Vidyalaya Beed Application 2026

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • वरील पदांकरीता मुलाखत २० जुलै २०२६  रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  • मुलाखतीसाठी नोंदणी संबंधित तारखेला सकाळी 09:00 पासून केली जाईल.
  • सदर नेमणुकी ही फक्त निव्वळ कंत्राटी पध्दतीने राहील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For JNV Beed Bharti 2026

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/SwKft
✅ अधिकृत वेबसाईट
navodaya.gov.in 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड