जनता सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

Janata Sahakari Bank Pune Bharti 2020


Janata Sahakari Bank Pune Bharti 2020 : जनता सहकारी बँक पुणे येथे उप महाप्रबंधक, डेटा आधारित प्रशासक, विकसक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येआहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावउप महाप्रबंधक, डेटा आधारित प्रशासक, विकसक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामुख्य कार्यकारी अधिकारी, जनता सहकारी बँक मर्यादित, पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.janatabankpune.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Janata Sahakari Bank Pune Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3iCNh3q
अधिकृत वेबसाईट : https://www.janatabankpune.com/


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड