जनधन खातेधारकांना आजपासून पाचशे रुपये
Jan Dhan Yojna Payment Received from Today
कोरोना संसर्गामुळे बाजारपेठ बंद झाल्याने उलाढालीतून बँकेत येणारा पैसा बंद झाला आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्याची संधी कमी असल्याने ऑनलाईनचा वापर वाढला आहे. अशात शुक्रवारपासून जनधन योजनेतील खात्यामध्ये केंद्र सरकारकडून ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. तसेच होणारी गर्दी टाळण्यासाठी दररोज खाते नंबरच्या सिरीयल पैसे नंबरनुसार पैसे खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र बँकेचे प्रबंधक प्रसाद अतनूरकर यांनी गुरुवारी दिली.
कोरोना संसर्गामुळे बाजारपेठा बंद झाल्याने उलाढालीतून बँकेत येणारा पैसा बंद जला आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्याची संधी कमी असल्याने ऑनलाइनचा वापर वाढला आहे. अशात शुक्रवार पासून म्हणजे ०३ एप्रिल २०२० जनधन योजनेतील खात्यामध्ये केंद्र सरकार कडून 500 रूपये जमा करण्यात येणार आहेत. तसेच होणारी गर्दी टाळण्यासाठी दररोज खाते नंबरच्या सीरियल नंबर नुसार पैसे खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती अतनूरकर यांनी दिली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोरोना महमारित गरीब जनतेची उपासमारी होऊ नये, याकरिता केंद्र सरकारने जनधन योजनेतील महिला खाते धारकांना तीन महिन्यांसाठी दरमाहा 500 रूपये देण्यात येणार आहे. बँकेतून याचे वाटप ३ एप्रिल पासून सुरु होणार, दोन दिवस सुट्टी असल्याने आजपासून पेंशन धारक वेतन धारकांची गर्दी बँकेत होण्याची दाट शक्यता आहे. ३ ते ९ एप्रिलदरम्यान दररोज टप्याटप्याने जनधन योजनेतील महिला खातेदारांना अनुदानाचे ५०० रुपये खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.