Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जलसंपदा विभाग सिंधुदुर्ग भरती २०२०

Jalsampada Vibhag Sindhudurg Bharti 2020

जलसंपदा विभाग, सिंधुदुर्ग येथे कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता /सहायक अभियंता पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता /सहायक अभियंता
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका असावी.
  • नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2vPOe4Q
अधिकृत वेबसाईट : https://wrd.maharashtra.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड