जलसंपदा विभाग भरती कागदपत्र पडताळणी (DV 2025) नवीन यादी जाहीर! – Jalsampada Bharti Result PDF 2024

Jalsampada Bharti 2024 Result, WRD JE Document Verification List wrd.maharashtra.gov.in

WRD Revised Merit List 2024

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते कि, जलसंपदा विभागातील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रिया चालू असून प्रतिक्षा यादीतवरी उमेदवारांना नियुक्त्य देण्याची कार्यवाही चालू असून या परिमंडळांतर्गत प्रतिक्षा यादीवरी पुरेसे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने सोबतच्या यादीतील 1. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, 2. मोजणीदार, कालवा निरीक्षक व दप्तर कारकून या संवर्गातील गुणवत्ता धारक उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येत आहे.

WRD DV Schdule 2025

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कागदपत्र पडताळणी यादी २०२५  पहा 

 


 

उपरोक्त विषयास अनुसरुन जलसंपदा विभागांतर्गतची भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील प्रतिक्षा यादीतील पदे सरळसेवेने भरणेसाठी नियुक्तीबाबतची कार्यवाही परिमंडळ स्तरावर सुरु आहे. तरी सोबत दिलेल्या यादीतील नमूद उमेदवारांची गुणवत्ता व नमुद आरक्षणानुसार सद्यस्थितीतील माजी सैनिक कोटयातील रिक्त पदे प्रतिक्षा यादीमधून भरणेसाठी व प्राथमिक स्तरावर पात्र / अपात्रता आजमावणेसाठी केवळ कागदपत्र तपासणीसाठी आपणास नेमुन दिलेल्या दिनांकास व विहीत वेळेत खालील दिलेल्या परिपत्रकातील पत्त्यावर न चुकता उपस्थित राहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

कागदपत्र पडताळणी यादी पहा 

 


Jalsampada Bharti 2024 Result: A List of candidates who had applied for Aarekhak, Sahayak Aarekhak, Anurekhaka, Sahayak Bhandarpal, and Civil Engineer Posts of Water Resources Department can download revised list of these posts which has been published. Candidates can download WRD Sambhajinagar Result PDF from below Link

जलसंपदा विभागातील आरेखक, सहाय्यक आरेखक, अनुरेखा, सहाय्यक भंडारपाल आणि स्थापत्य अभियंता पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आलेली या पदांची सुधारित यादी डाउनलोड करू शकतात. उमेदवार खालील लिंकवरून WRD संभाजीनगर निकाल PDF डाउनलोड करू शकतात… 

1 छत्रपती संभाजीनगर परिमंडळ- आरेखक -सुधारित प्रतीक्षा यादी दि_१-१०-२०२४ View
2 छत्रपती संभाजीनगर परिमंडळ- सहाय्यक आरेखक- सुधारित प्रतीक्षा यादी दि_१-१०-२०२४ View
3 छत्रपती संभाजीनगर परिमंडळ-अनुरेखक -सुधारित प्रतीक्षा यादी दि_१-१०-२०२४ View
4 छत्रपती संभाजी नगर परिमंडळ- सहायक भांडारपाल- सुधारित प्रतीक्षा यादी दि_१-१०-२०२४ View
5 छत्रपती संभाजीनगर परिमंडळ- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक- सुधारित प्रतीक्षा यादी दि_१-१०-२०२४ View

 


WRD Stenographer Result Download

Jalsampada Bharti Result PDF 2024: A List of candidates who have secured more than 45 percent marks for the post of Lower Grade Shorthand and qualified in the Lower Grade Shorthand Skill Test as per the notification for Group B (Non-Gazetted) and Group C Posts of Water Resources Department has been published. Candidates can download WRD Sambhajinagar Stenographer Result PDF from below LInk

जलसंपदा विभागाच्या गट ब (अराजपत्रित) व गट क पदाकरीताचे जाहीरातीनुसार निम्नश्रेणी लघुलेखन पदाकरीता ४५ टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या व निम्नश्रेणी लघुलेखनाच्या कौशल्या चाचणी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर ! या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

1 छत्रपती संभाजीनगर – स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुधारित प्रतीक्षा यादी दि_२६-०९-२०२४ View

 


Jalsampada Bharti Waiting List Download

प्रस्तुत विषयांकीत प्रकरणी, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय व परिमंडळीव अधिकारी, पुणे परिमंडळ, पुणे, यांच्याकडून संदर्भ क्र. १ ते २ अन्वये प्राप्त झालेल्या शिफारसीमधील अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती देण्याबाबत या मंडळ कार्यालयास शिफारस प्राप्त झालेली आहे. सदर शिफारस आदेशात नमुद कागदपत्रांची तपासणी नियुक्ती देणे पूर्ण करावयाची असल्याने खालील दिनांकास करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Jalsampada Vibhag Pune


 

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते कि, जलसंपदा विभागातील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रिया अंतर्गत या परिमंडळांतर्गत नवीन प्रतीक्षा याद्या जाहीर झाले आहेत. खालील लिंक वरुन आपण डाऊनलोड करु शकता.

63 नागपूर परिमंडळ- शुद्धिपत्रक- -स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-सुधारित शिफारस यादी व प्रतीक्षा यादी दिनांक ०५/०८/२०२४ View
64 कोल्हापूर परिमंडळ सातारा- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-सुधारित शिफारस यादी व प्रतिक्षा यादी दि_०५/०८/२०२४ View
65 कोल्हापूर परिमंडळ सातारा- कालवा निरीक्षक/दप्तर कारकून/मोजणीदार – सुधारित शिफारस यादी व प्रतिक्षा यादी दि_०५/०८/२०२४ View

 

 


जलसंपदा विभागाच्या गट (ब) अराजपत्रित व गट-क पदाकरिता १३ संवर्गाकरिता अमरावती, संभाजीनगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर, परिमंडळाच्या कागदपत्र पडताळणी याद्या दि. ०७.०६.२०२४ रोजी प्रसिद्ध करून उमेदवारांना दि. १८.०६.२०२४ ते २२.०६.२०२४ या कालावधीत कागदपत्र पडताळणी करिता बोलाविण्यात आले होते. तसेच ठाणे व नाशिक परिमंडळाच्या कागदपत्र पडताळणी याद्या दि. ०५.०७.२०२४ रोजी प्रसिद्ध करून उमेदवारांना दि. १५.०७.२०२४ ते २०.०७.२०२४ या कालावधीत कागदपत्र पडताळणी करिता बोलाविण्यात आले होते. मात्र काही उमेदवारांनी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहता न आल्याने, कागदपत्र पडताळणी साठी अतिरिक्त वेळ मागितल्याने नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्यांना वेळ द्यावा लागला आहे.
तसेच कही माजी सैनिक, अपंग उमेदवारांच्या पात्रतेबाबत संबंधित यंत्रणांकडून दृढीकरण करून घेणे आवश्यक असल्यामुळे त्या यंत्रणांकडून दृढीकरण येण्यात वेळ जात आहे. अन्यथा अपात्र उमेपवार निवडला नाऊन पात्र उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता राहते. या सर्व बानी लक्षात घेऊन योग्य व पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे. त्यानुसार पुढील प्रमाणे अंतिम याद्या घोषित करण्याचे नियोजन आहे.

WRD Final Selection List Date

WRD Schdule

Download WRD Final Selection List Date

जलसंपदा विभागामार्फत डिसेंबर २०२३ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. सर्व पदांच्या परीक्षा डिसेंबर २०२४ मध्येच घेण्यात आल्या. या भरतीची DV यादी खाली दिलेली आहे. 

जलसंपदा विभाग भरती 2023 कागदपत्रे पडताळणी यादी  । WRD Document Verification 2024

 


विभागामार्फत आचारसंहितेचे कारण देण्यात येत आहे. वास्तविक आचारसंहितेच्या काळात केवळ नियुक्ती देण्यास परवानगी नसते तरीही विभागाकडून या बाबतीत योग्य कारवाई होताना दिसत नाही. याच काळात विविध जिल्हा परिषदांनी निकाल जाहीर करून कागदपत्र पडताळणीसाठीची प्रक्रिया पूर्ण केल्याचे आढळून आले आहे. आधीच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता असल्याने शासकीय कामकाजात दिरंगाई होत आहे. त्यातच जलसंपदा विभागातील निवड प्रक्रियेंतर्गत अंतिम निवड यादी जाहीर करण्यात होत असलेली दिरंगाई योग्य नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी निवेदनात म्हटले असून जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या पदभरती अंतर्गत विनाविलंब अंतिम निवड यादी घोषित करण्यासंदर्भात संबंधितांना तातडीने आदेशित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. मात्र, जलसंपदा विभागाच्या निकालावर आक्षेप घेण्यात आला आहे. उमेदवारांनी आक्षेप घेतला की, परीक्षेतील कट ऑफ जाहीर न करता विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे.

उमेदवारांसमोर त्यांचे गुण त्यांचा प्रवर्ग जाहीर न करता निकाल देण्यात आल्याने आक्षेप घेत आहेत. राज्याच्या जलसंपदा विभागाअंतर्गत १४ संवर्गातील ४ हजार ४९७ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक ही अशी अनेक पदे समाविष्ट आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी राज्यातून हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. परीक्षेनंतर निकाल जाहीर होताच त्यावर काहींनी आक्षेप घेतला आहे.

असे आहेत आक्षेप
-२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या जलसंपदा विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये अनियमितता आढळून येत आहे.
-दुसऱ्या निकालाच्या यादीनंतर विभागाने ‘कट ऑफ ’जाहीर न करता थेट कागदपत्र तपासणीसाठी विद्यार्थी बोलवले आहेत.
-बोलावलेल्या विद्यार्थ्यांची आरक्षणनुसार विभागणी केलेली नाही.
-यामुळे कोणता विद्यार्थी कुठल्या प्रवर्गातील आहे हे कळणे कठीण आहे. तसेच प्रवर्गांच्या आरक्षणाचा ताळमेळ बसत नसल्याचा आरोप आहे.

 

जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल २ मार्च रोजी जाहीर करण्यात आला असला तरी अंतिम पदभरती निवड यादी घोषीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर अंतिम निवड यादी तत्काळ घोषित करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. 

सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथील मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चंद्रपूर मतदार संघातील विविध विकासकामांवर चर्चा केली. निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात प्रचाराची धुरा सांभाळली होती. नक्कीच याचा फायदा महायुतीला दिसून येणार असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. सोबतच यावेळी त्यांनी जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या पदभरतीची निवड यादी घोषित करण्याची मागणी केली. या मागणीचे निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

जलसंपदा विभागामार्फत डिसेंबर २०२३ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. सर्व पदांच्या परीक्षा डिसेंबर २०२३ मध्येच घेण्यात आल्या व त्यानुसार २ मार्च २०२४ ला निकाल देखील जाहीर करण्यात आला. मात्र निकाल जाहीर होऊन आता ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही विभागामार्फत तात्पुरती आणि अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली नाही. विभागामार्फत आचारसंहितेचे कारण देण्यात येत आहे. वास्तविक आचारसंहितेच्या काळात केवळ नियुक्ती देण्यास परवानगी नसते तरीही विभागाकडून या बाबतीत योग्य कारवाई होताना दिसत नाही. याच काळात विविध जिल्हा परिषदानी निकाल जाहीर करून कागदपत्र पडताळणीसाठीची प्रक्रिया पूर्ण केल्याचे आढळून आले आहे. आधीच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता असल्याने शासकीय कामकाजात दिरंगाई होत आहे.

त्यातच जलसंपदा विभागातील निवड प्रक्रियेंतर्गत अंतिम निवड यादी जाहीर करण्यात होत असलेली दिरंगाई योग्य नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी निवेदनात म्हटले असून जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या पदभरती अंतर्गत विनाविलंब अंतिम निवड यादी घोषित करण्यासंदर्भात संबंधितांना तातडीने आदेशित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.


WRD Result 2024

जलसंपदा विभागाच्या गट ब (अराजपत्रित) व गट क पदाकरीताचे विभाग निहाय सामान्य निकाल जलसंपदा विभागाच्या वेबसाईट वर प्रासारित करणेत आलेला आहे. जलसंपदा विभागांतर्गतच्या सात परीमंडळातील विविध पदांकरिता स्वतंत्र निवडयादया तयार करण्यात येत असुन एकुण निवडयादयांची संख्या विचारात घेता त्यांची व्याप्ती मोठी आहे. त्यानुसार टी.सी.एस कंपनीकडून समांतर व सामाजिक आरक्षणानुसार निवड यादया तयार करण्याची कार्यवाही चालू असुन, सदर कार्यवाही पूर्ण झालेनंतर विभागामार्फत तपासणी करून तात्काळ निवडयादया वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येतील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड