Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जालना जिल्ह्यात 600 शिक्षकांच्या जागा रिक्त – Jalna Shikshak Bharti 2024

Jalna Shikshak Bharti 2024

Jalna Shikshak Bharti 2024

 

रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्यात, शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून शिक्षकांना कार्यालयीन कामापासून दूर ठेवावे, मूळ शाळेवर अध्यापणाचे कार्य करू द्यावे, अशा मागण्यांची अनेकदा निवेदने प्रशासनाकडे देण्यात आली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

पालकांनी व विद्यार्थ्यांनी आंदोलने देखील केली. परंतु अद्यापही दखल न घेतल्याने पालकांच्या वतीने नूतनवर्षांच्या पहिल्या दिवशीच सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा भरो आंदोलन करण्यात आले. भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं.

 

Ahilyadevi Shikshan Mandal Jalna Bharti 2022: The new recruitment notification has Published by Ahilyadevi Shikshan Mandal Jalna. The Posts Name is Teacher, Librarian, Director of Physical Education. There Are total of 10 vacant Posts to fill with the posts. Interested and eligible candidate can send their application along with the relevant documents to the given mentioned E-Mail/ Whats app No. The Application’s last date is the 16th September 2022. More details are as follows:-

अहिल्यादेवी शिक्षण मंडळ जालना अंतर्गत शिक्षक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2022 आहे.

 

  • पदाचे नाव – शिक्षक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक 
  • पदसंख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – जालना
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रमेश भाऊ शेंगडे कला, वाणिज्य महाविद्यालय, इंडेवाडी, अंबड रोड, जालना
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 सप्टेंबर 2022

Educational Qualification For Ahilyadevi Shikshan Mandal Jalna Bharti 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षक M.A. B+ SET/ NET/ Ph.D
ग्रंथपाल M. lib. B+ SET/ NET/ Ph.D
शारीरिक शिक्षण संचालक  M.Ped B+ SET/ NET/ Ph.D

How To Apply For Ahilyadevi Shikshan Mandal Jalna Recruitment 2022

  • या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल
  • अर्ज पूर्णपणे रीतसर भरलेला असावा
  • उमेदवाराने दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवावे
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी
  • अर्ज शेवटच्या तारखेच्या पूर्वी पोहोचवावा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 सप्टेंबर 2022
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रमेश भाऊ शेंगडे कला, वाणिज्य महाविद्यालय, इंडेवाडी, अंबड रोड, जालना

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Ahilyadevi Shikshan Mandal Jalna Vacancy 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3cMXyMF

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड