Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जालना पोलीस भरती लेखी परीक्षेचा निकाल जाहीर, येथे चेक करा – Jalna Police Bharti Result 2024

Jalna Police Bharti Result 2024

जालना पोलीस भरती लेखी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.  खाली दिलेल्या लिंक वरून आपण निकालाची PDF डाउनलोड करू शकता. तसेच पोलीस अधीक्षक, जालना या घटकाचे आस्थापना वरील पोलीस शिपाई (102) रिक्त पदासाठी सन 2022-2023 ची पोलीस भरती अंतर्गत दिनांक 07/07/2024 रोजी 10.00 ते 11.30 वाजेच्या दरम्यान जे. ई. एस. कॉलेज, जालना येथे लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. नमुद लेखी परीक्षेची उत्तरतालीका प्रसिध्द केली होती. उत्तर तालीकेवर आक्षेप मागवण्यात आले होते. उत्तर तालीकेवर प्राप्त आक्षेपांचा विचार करता उत्तर तालीकेमध्ये कोणताही फेर-बदल करण्यात आलेला नाही. जालना पोलीस शिपाई पदाच्या दिनांक 07/07/2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचे गुण खालील प्रमाणे आहे. परीक्षार्थी/उमेदवारांना प्रसिध्द करण्यात आलेल्या गुणां बाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी दिनांक 08/07/2024 रोजी 12.00 वाजे पावेतो खाली दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक 9922799027, 8668391934 व 02482-225100, 02482- 224833 यावर संपर्क करुन वा जालना पोलीस दलाची ई मल आय डी sp.jalna@mahapolice.gov.in वर कळवावे.

 

निकालाची PDF डाउनलोड करा 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड