जळगाव रोजगार मेळावा २०२०

Jalgaon Rojgar Melava 2020


Jalgaon Rojgar Melava 2020 – जळगाव येथे वेल्डर, सुतार, फिटर, अ‍ॅप, ईपीपी, शिपाई करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा १ चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख २९ ते ३० जून २०२० आहे

 • पदाचे नाववेल्डर, सुतार, फिटर, अ‍ॅप, ईपीपी, शिपाई
 • पद संख्या – १३६ जागा
 • पात्रता – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – मेळावा
 • राज्य – महाराष्ट्
 • विभाग – नाशिक
 • जिल्हा – जळगाव
 • नोकरी ठिकाण – पुणे, औरंगाबाद
 • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – २९ ते ३० जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Jalgaon Rojgar Melava 2020
जाहिरात : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/31jeHFE


3 Comments
 1. Roshan thakur says

  Add konta ahe koni sangnar ka please

 2. Roshan thakur says

  Jalgaon madhe nemke konte thikan ahe konala mahit ahe ka?

  1. MahaBharti says

   हा ऑनलाईन रोजगार मेळावा आहे, यात आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, लिंक दिलेली आहे… नंतर आपल्याला बोलवण्यात येईल

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :१९५० पदे – ठाणे महानगरपालिका भरती २०२० | NHM दमण भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>