PWD जळगाव भरती – लेखी परीक्षा प्रवेशपत्र

Jalgaon PWD Hall Ticket Download


सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव नि कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, शिपाई, ट्रेसर पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 प्रवेशपत्र डाऊनलोड : http://www.mahapwd.com/News/NewsList/Jalgaon/HallTicketJal_3_4_23.01.2020.pdf

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.